वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर यांचा उल्हासनगर व अंबरनाथ शहरात दौरा

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर यांचा  उल्हासनगर व अंबरनाथ शहरात दौरा 
उल्हासनगर :  वंचित बहुजन आघाडीच्या  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई  ठाकुर यांचा  महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत तसेच रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी  ३ वा , उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे सत्ता संपादन मेळाव्यात  येणार  वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर  यांचा उल्हासनगरात  स्वागत व सत्कार सोहळा  आणि बाईक  रॕली चे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे
  उल्हासनगर शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडी आणि तरुण युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ येथे सत्ता संपादन मेळाव्यात उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन वंचित चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे व ठाणे जिल्हा नेते सारंग जी थोरात, यांनी केले आहे
प्रतिनिधी अशोक शिरसाठ जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य