अंबरनाथ : बाळासाहेबांची शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांनी आनंद परांजपे व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.

अंबरनाथ : बाळासाहेबांची शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांनी आनंद परांजपे व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.  
अंबरनाथ: 24 डिसेंबर 2022
महाराष्ट्राची चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची वारंवार बदनामी करत असल्याबद्दल नागरिक शिवसैनिक यामध्ये प्रचंड नाराजी व तीव्र रोष निर्माण झालेला आहे. समाजामध्ये बदनामी निर्माण करण्याचा व  द्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्या आनंद परांजपे व त्यांचे दहा ते बारा सहकारी यांच्याविरुद्ध  पोलीस फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी अंबरनाथ मधील बाळासाहेबांची शिवसेना, युवा सेना महिला आघाडी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी दिली
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत