महादेव शेलार यांच्या काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न

महादेव शेलार यांच्या काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न  
उल्हासनगर :  उल्हासनगर - ५ मध्ये शाॕप - ४ . ब. लिटील पॕलेस बिल्डिंग समोर शिवकाॕलनी . ओ.टी. सेक्सन येथे काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, यांनी काँग्रेस पक्षाचे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते
तसेच या काँग्रेस पार्टीचे नवीन कार्यालयाचे उद् घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे, यांच्या हस्ते झाले तसेच सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी जगाला अहिंसा सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालूूनअभिवादन करण्यात आले
 काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे , प्रदेश. नि. डाॕ. जयराम लुला,महाराष्ट्र प्रदेश चे कार्याध्यक्ष मोहन साधवानी, प्रदेश महिला उपाध्यक्षा जया साधवानी, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे, उपाध्यक्ष महादेव शेलार, ताराचंद तायडे, गोपीचंद चावला , कुलदीप आइल सिघानी,काँग्रेस सेवादल चे जिल्हा अध्यक्ष लालचड तिवारी, उपाध्यक्ष सुधील उपाध्य , अशोक पाठी, बाबू आढाव, आबा साठे, अक्तर खान, महेन्द कुमार शर्मा, योगेश शिंदे , यांनी विनम्र अभिवादन केले
या वेळी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, वरिष्ठ पत्रकार अशोक शिरसाट, जनहित न्युज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट यांचा सत्कार महादेव शेलार यांच्या हस्ते करण्यात आला 
या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप