अभिनेत्री राजश्री काळे यांना सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते,महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले
अभिनेत्री राजश्री काळे यांना सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते,महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने सन्मानित
औरंगाबाद : महाराष्ट्र मीडिया तर्फे प्रजासत्ताक दिन व दर्पण दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार महाराष्ट्र आयडियल पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, सिने अभिनेत्री, कला एवं सामाजिक कार्य मुंबई,राजेश्री चंद्रकांत काळे, यांना महाराष्ट्र आयडियल पुरस्कार 2023 सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले, सिने अभिनेत्री राजेश्री चंद्रकांत काळे,यांनी महाराष्ट्र मिडिया चे आभार व्यक्त केले
राजेश्री काळे यांनी अनेक चित्रपट व नाटकात आपल्या भूमिका साकारल्या असून सध्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या ठिकाणी राहत असलेल्या राजेश्री काळे यांनी,चित्रपट लढा शिक्षणाचा,बाळभीमराव,तसेच अनेक चित्रपट आणि नाटकं,पती सगळे उचापती,डार्लिंग डार्लिंग, स्वामी समर्थ,साईलीला,बुवा तिथे बाया,धूमशान,आग्ररी नाटक,मामा येरा झायला
अभिनेत्री राजेश्री काळे यांना कलाक्षेत्रातून अनेक पुरस्कार मिळाले आहेत, राजेश्री काळे ह्या सध्या जनहित न्युज महाराष्ट्र चैनेलवर निवेदिका.सूत्रसंचालिका म्हणून जनहिताचे कार्य करीत असून, सामाजिक कार्याकडे त्यांची ओढ अजूनही कायमच आहे
👍👍👍
उत्तर द्याहटवा