उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने धम्म पर्यटन घेऊन वणंद मध्ये माता रमाई स्मारक येथे जयंती साजरी केली

उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने धम्म पर्यटन  घेऊन वणंद मध्ये    माता रमाई स्मारक येथे  जयंती साजरी  केली 

उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा  उल्हासनगर  - ३ येथे  उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने चलो वणंद गाव.  ता. दापोली जिल्हा रत्नागिरी येथे मंगळ वार दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी  धम्म पर्यटनाचे आयोजन करण्यात आले होतेतालुका दापोली . जिल्हा रत्नागिरी . मध्ये   वणंदगाव येथे  माता रमाई स्मारक येथे भारतीय बौध्द महासभा  ठाणे जिल्हा संरक्षण सचिव हिरामण पगारे गुरुजी ,  उल्हासनगर तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे,  उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित , अशोक एफ शिरसाट , विजय कांबळे , यांनी सुध्दा  माता रमाई यांच्या जीवनावर गाणे गाईली  हो होती  तसेच दिलीप शिंदे , भास्कर सरोदे, अभिमान म्हस्के,  व किशोर निकम, यांच्यासह  ५० उपासक उपासिका पर्यटन सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी यांनी वणंद येथे  माता रमाई  स्मारक येथे अभिवादन करून माता रमाई याची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल