गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्रचा सन्मानपत्र देऊन सत्कार

गंगोत्री  वेल्फेअर फाउंडेशन  चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्रचा सन्मानपत्र देऊन सत्कार
उल्हासनगर: गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल चा भारत राजवानी गंगोत्री व सोनिया धामी मॅडम यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला या वेळी. अनेक मान्यवर उपस्थित होते.
जनहित न्युज महाराष्ट्र चैनल चे संपादक हरी आल्हाट यांनी उल्हासनगर शहरात व महाराष्ट्र मधील तळागाळातील समाजसेवक कार्यकर्ते तसेच सेवाभावी संस्था यांच्या जनहितार्थ कार्याला प्रसारित करण्याकरिता चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला आहे असे शशिकांत दायमा यांनी उपस्थित मान्यवर यांना  सांगितले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य