अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस ७२६२ स्वतंत्र कामगार यूनियन
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस ७२६२ स्वतंत्र कामगार यूनियन
दिनांक 20 मार्च 2023 रोजी विधान भवन मुंबई मध्ये
मा. श्री एकनाथ जी शिन्दे मुख्यमंत्री
मा मुख्य सचिव मा वित्तीय विभागा चे सचिव / मा . नगरविकास विभागाचे सचिव / मा . सामान्य प्रशासन विभागा चे सचिव / मा . सामाजिक न्याय विभागा चे सचिव यांच्या बरोबर मिटींग संपन्न झाली
त्यात वारस हक्काच्या 26/2/2023 च्या शासन आदेशातून वारस हक्का ची नौकरी साठी जाती प्रमाण पत्र जात पडताळणी ची जी अट आहे ती रद्द करण्या संबधी चर्चा झाली मा . मुख्य मंत्री महोदया ने ती अ ट रद्द करण्याचे आदेश संबधीत अधिकान्यांना दिले तसेच
१० / २० / 30 ची आश्वासित पदोन्नती ही राज्य शासनाच्या कर्म चान्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामगार कर्मचारी यांना लागू करण्यात येईल तसेच नव निर्वाचित नगर पंचायत मध्ये ग्राम पंचायत चे पूर्व चेसर्व कामगारां समावेष करून कायम करण्याचे ठरले
या मिटींग मध्य अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री . चरण सिंह टांक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री . जयसिंग कछवा व कार्याध्यक्ष श्री . अनुप खरारे उपस्थीत होते या मिटींग मध्ये जूनी पेन्शन लागू करण्या ये आश्वासन मा . मुख्य मंत्री महो दयांनी दिले नगर पालिका सर्वग कर्मचारी फेडरेशन / महालिका फेडरेशन चे पदाधिकारी या मिटींग मध्ये सामिल होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद