सामाजिक प्रतिष्ठाण आणि समाजसेविका डॉ.वर्षा आहुजा मॅडम यांच्या प्रयत्नाने धोकादायक जीवघेणा असलेले एम एस ई बी पोल गेल्या आठ महिन्यापासून प्रकाश आहुजा बंगलो शेजारी उघडा पडला होता

सामाजिक प्रतिष्ठाण आणि समाजसेविका डॉ.वर्षा आहुजा मॅडम यांच्या प्रयत्नाने  धोकादायक जीवघेणा असलेले   एम एस ई बी पोल गेल्या आठ महिन्यापासून प्रकाश आहुजा बंगलो शेजारी उघडा पडला होता
 त्याच  ठिकाणी राहदारीचा रस्ता असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

समाजसेवक,उद्योगपती. दिनेश आहुजा यांनी सर्व नगरसेवक यांना वारंवार फोन करून देखील कोणी दखल घेतली नाही

 अखेर आहुजा यांनी सामाजिक प्रतिष्ठाण चे पदाधिकारी यांच्या कडे तक्रार केली असता 

सामाजिक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष दीपक साठे, सचिव समाधान प्रधान ,कार्याध्यक्ष योगेश साळवी, यांनी तत्काळ mseb चे अधिकारी घाटवड ,यांची भेट घेतली असता
घाटवड यांनी तत्काळ दखल घेतली व क्षणाचा ही विलंब न करता लगेच काम करून दिले आणि नागरिकाना होणाऱ्या त्रासापासून मुक्त केले.
 
या वेळी समाजसेविका डॉ.सौ.वर्षा आहुजा तसेच समाजसेवक,उद्योगपती दिनेश आहुजा ,यांनी सामाजिक प्रतिष्ठाण च्या टीमचे भरभरून कौतुक केले
प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका