धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" चा कार्यक्रम

धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" च्या कार्यक्रम
अंबरनाथ प्रतिनिधी
आस्ताना धर्मगुरु हजरत पीर हाफिजशाह वारसी बाबा फकीर बारगाहा वारीसपाक देवाशरीफ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविकांसाठी भंडारा कार्यक्रमाची सुरुवात सकाळीपासून करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी वारीस बाबाच्या दरबारात कव्वालीचे शानदार सुफी कलाम सादर करण्यात आले. या भंडारा व कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वागणी तसेच इतर ठिकाणाहून भाविकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमास सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन