कंजारभाट समाजातील बांधवांनी जातीचे दाखले मिळावे या करिता अंबरनाथ तहसील कार्यालयावर केले उपोषण केले उपोषण

कंजारभाट समाजातील बांधवांनी जातीचे दाखले मिळावे या करिता अंबरनाथ तहसील कार्यालयावर केले उपोषण केले उपोषण
अंबरनाथ प्रतिनिधी
समाजाच्याविकास व प्रगती करिता शिक्षण महत्त्वाचे आहे शिक्षण घेण्याकरिता व शासकीय सवलतीसाठी जातीच्या दाखल्याची गरज भासते याच अनुषंगाने दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी कंजारभाट समाजातील 117 लोकांच्या दाखल्याचे अर्ज अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी सादर केले असताना ही जातीचे दाखले देण्यासाठी संबधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने. दिनांक 13 मार्च 2023 रोजी कंजार भाट समाज सामाजिक संस्थेच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उपोषण करण्यात आले अशी माहिती कंजार भाट समाज सामाजिक संस्था अध्यक्ष विनोद तामचेकर यांनी दिली या वेळी सल्लागार शेखर अभंगे, केवल अभंगे,कैलाश गुमाने, गणेश तमायचिकर, सागर गागडे, भिमराव इंगोले, सुंदर डांगे, विशाल गारुंगे, धनराज डांगे, पप्पू अभंगे, आनंद तामायचीकर, संगम गारूंगे, समर्थ तमायचीकर, गणेश नेतले, हेलन तमायाचिकर, दिपा तामचेकर, शारदा अभंगे, अतिश इंद्रेकर, उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 
संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार