मनोहर बदरपटे यांचा वाढ दिवस साजरा

मनोहर बदरपटे यांचा वाढ दिवस साजरा...
 अंबरनाथ :  नाथपंथी डवरी गोसावी समाज व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीने मा श्री मनोहर बदपट्टे साहेब अपर सचिव मंत्रालय यांच्या वाढदिवश अंबरनाथ येथे साजरा करण्यात आले वाढदिवसानिमित्त केक कापुन सत्कार करण्यात आले 
या प्रसंगी मा श्री सुंदरजी डांगे व भिमराव इंगोले प्रशुराम कुर्डे सुरेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा