उल्हासनगर वडोलगाव येथे आर पी आयचे जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते

उल्हासनगर : वडोलगाव येथे आर पी आयचे जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते  
उल्हासनगर  (अशोक शिरसाट )
 उल्हासनगर - ३ मध्ये जोसेफ हायस्कूल ओ, टी. सेक्शन  वडोलगाव येथे रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया चे जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव . यांच्या हस्ते झाले असून रिपब्लिकन पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री -  रामदास  जी आठवले यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहरात  संघटनाचे काम सुरु आहे   तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेतून उल्हासनगर शहरात पक्ष विस्ताराचे प्रतिसाद मिळत आहे  काही लोकांनी ते कार्यालय तोडण्यासाठी जिवाचा आटापीटा केला होता तसेच ज्यांनी सदरची शाखा जनसंपर्क कार्यालय तोडण्यासाठी पुढे येणारे पुढारी यांनी यापुढे आम्ही तुमच्या नादी लागत नाही आणि तुम्ही सुध्दा आमच्या नादी लागू नका असे आर पी आय चे शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांनी  ढणकावून सांगितले तसेच या उद् घाटन प्रसंगी  आर पी आयचे  ठाणे जिल्हा सचिव गौतम ढोके. सल्लागार अॕड किरण जाधव . युवा अध्यक्ष संतोष उबाळे.   वार्ड  अध्यक्ष निलेश ढोके. वंदना पिल्ले. गीता जाधव . रेश्मा पगारे , वार्ड   अध्यक्षा प्रिया पंकज   वंचितच्या  सुरेखा पवार. संघटक ग्रामीण विभाग संघटक   आशाबाई सोनवणे यांच्यासह आदी रिपाईचे युवा कार्यकर्ता  मोठ्या  उपस्थित होतेबातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 
संपर्क साधा 9960504729
संपादक हरी आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन