सकाळी बुध्द सरणं गच्छामिचा आवाज श्रामणेर संघ यांच्या धम्म संदेश यात्रेतून उल्हासनगरात दुम दुमला

सकाळी बुध्द सरणं गच्छामिचा आवाज श्रामणेर संघ यांच्या धम्म संदेश यात्रेतून उल्हासनगरात दुम दुमला  
उल्हासनगर ( अशोक शिरसाट )   
उल्हासनगर - बौध्द महासभा  राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका.  मिराताई आंबेडकर . ट्रस्टीचे चेअरमन डाॕ हरिष रावलिया . ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील . राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॕ भिमराव आंबेडकर .  राष्ट्रीय सल्लागार श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर . यांच्या आदेशनुसार  भारतीय बौध्द महासभा - शाखा  उल्हासनगर तालुका अंतर्गत विभागीय शाखा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच  श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रेची सुरुवात -  शाखा  सुभाषनगर . सम्राट अशोक नगर . शास्त्रीनगर . बुध्द नगर साधूबोला रोड . हर्षवर्धन नगर शहाड गावटाण .प्रबुध्द नगर शाखा चोपडा .  संतोष नगर .  महात्मा फुले नगर  शाखा गायकवाड पाडा असे विविध शाखेच्यावतीने श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रेत मोठ्या उत्साहात स्वागत  करण्यात आले होते  तसेच  या  श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रेथून  शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी  स्थळ - तालुका क्रिडा संकुल कारमेल शाळेजवळ बदलापूर (पूर्व ) येथे  चलो बदलापूर  ठाणे जिल्हा महा धम्म मेळावा होणार आहे तरी या धम्म मेळाव्यास लांखोच्या संख्येने उपस्थित राहावे  हा संदेश सुध्दा या धम्म संदेश यात्रेतून देण्यात आला होता    कैलास  काॕलनी  येथून अंबरनाथ शहर येथे  श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रा हि धम्माचा प्रचार व प्रसार  करीत होते. या वेळी अनेक मान्यवर     उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले