उल्हासनगर शहरात इमारती चे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच.

उल्हासनगर शहरात इमारती चे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच.उल्हासनगर : कॅम्प नंबर 4 मधील मंगलमूर्ती अपार्टमेंट बेरक नंबर 1564  सेक्शन 29 या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोचले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले