स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत "स्वच्छता ही सेवा मोहिम

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत "स्वच्छता ही सेवा मोहिम
उल्हासनगर महानगरपलिका तर्फे आयुक्त  अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, तसेच मनीष हिवरे, एकनाथ पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन घाट बोट क्लब हिराघाट उल्हासनगर 03  येथे येणारे गणेश भक्त यांच्या गणेश मूर्ती सोबत येणाऱ्या निर्माल्य तसेच सदर घाट वर निर्माण होणाऱ्या कचरा  इत्यादी जसे की ओला निर्माल्य हार फुल पासून खत निर्मिती तसेच सुका निर्माल्य प्लास्टिक, कापडी, इत्यादी पुनःवापर करणे साठी वर्गीकरण करून शहरातील नागरिकांना  उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, यांचे बातमी द्वारे कचरा मुक्त मोहीम बाबत जनजागृती जागृती करण्यात आली

 तसेच सदर मोहिमेत सहभागी  स्वयं सेवी संस्था वृक्ष फाऊंडेशन तर्फे श्रीमती ज्योती तायडे, यांच्या टीम द्वारे पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली व सदर मोहिमेत बी एम. करोतिया, सखी सामाजिक संस्था तर्फे सिमरन लाजवनी,समाज सेवक परमानंद गिरेजा,समाज सेवक राजू तेलकर, एस.एच.एम महाविद्यालय, व वेदांता महाविद्यालय चे NSS विद्यार्थी सहभागी होते.
आयोजन - रवींद्र बेहनवाल यांनी केले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार