१२५ विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड साठी ऑनलाईन आयडियल स्टेडिॲपचे वाटप

१२५ विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड साठी ऑनलाईन आयडियल स्टेडिॲपचे वाटप  
डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ पलावा यांच्यावतीने लोढा हेवन, डोंबिवली येथील आदर्श पब्लिक हायस्कूल इंग्लिश स्कूलच्या १२५ विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी (महाराष्ट्र राज्य बोर्ड) साठी ऑनलाइन आयडियल स्टडी ॲप चे वाटप करून मोलाचे कार्य केले

या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आरटी लएन शैलेश गुप्ते, यांचे आभार व्यक्त करण्यात आले 
आर टी एन वैरावण, आणि लक्ष्मी वैरावण, तसेच तमिळ समाजाचे अध्यक्ष श्री पांडियन, यांनी नेहमी प्रमाणे दिलेल्या पाठिंब्या बद्दल धन्यवाद व्यक्त केली 

आर टी एन सोनिया अरोरा, यांच्या प्रयत्नांची प्रशंशा करण्यात आली.१२५ विद्यार्थ्यांना ॲप बद्दल मार्गदर्शन करण्यात आले 
आर टी एन  सोनिया यांनी खात्री केली की सर्व १२५ विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केले आहे आणि चाचणी चालवली आहे.
या उत्कृष्ट कार्याबद्दल रोटेरियन्सचे आभार व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी
आरटीएन एन सोनिया होटकर,आरटीएन जुगल कोलारिया,आरटीएन शाजी पिल्लई,आरटीएन पृथ्वीराज,
आरटीएन एन पूनम पृथ्वीराज,
आरटीएन सदानंद पुट्टा, आरटीएन एन राधा पुत्त,
उपस्थित होते

या कार्यक्रमाच्या बॅनर साठी मदतकार्य केल्याबद्दल आर टी एन ओमप्रकाश, यांचे आभार व्यक्त करण्यात आले 
या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आणि प्रायोजित केले त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले 
अशी माहिती आरटीएन संदीप यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार