उल्हासनगर महानगरपालिकेच्या निधीतून महर्षी वाल्मिक महाराज मंदिराचे भूमिपूजन
उल्हासनगर महानगरपालिकेच्या निधीतून महर्षी वाल्मिक महाराज मंदिराचे भूमिपूजन
उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील इमलीपाडा वाल्मिकी नगर या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निधीतून महर्षी वाल्मिक महाराज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय वाल्मिक नवयुवक संघ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राधाचरण करौतीया, सन्नी भगवाने, हरिचंद्र करोतिया, बहादुर करोतिया, रॉकी करोतिया, तसेच प्रमुख उपस्थिती, टोनी शिरवानी, बंटी भटीजा, राजेश कजानिया, समाजसेवक हाडाळे, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद