बाल विकास प्रकल्पाचे वतीने नवरात्रीचे औचित्य साधून नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन
उल्हासनगर:बाल विकास प्रकल्प व इतर उपक्रमांचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी फडोळ, तसेच सर्व मुख्य सेविका मॅडम यांच्या आदेशाने दिनांक १७ आॕक्टोबर २०२३ ते दिनांक २३ आॕक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्रीचे औचित्य साधून प्रकल्प कार्यक्षेत्रात नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन अंगणवाडी क्रमांक १४६ मध्ये करण्यात आले या प्रसंगी विजया कुंभार, शोभा चौगुले, सुषमा केणी, श्रृतिका मोहिते, तसेच विजया कुंभार, शोभा चौगुले, सुषमा केणी, श्रृतिका मोहिते,
मीना फर्डे, द्वारका चीम,सरस्वती पाटील, पंचशीला देशमाने,कविता जाधव,वैशाली शेट्टी,विशाखा मोने,स्वाती पाटील, शारदा पाटील,मीना मराठे,सितल मराठे ,प्रीती,गुडडला ,शीतल मराठे, मीना मोरे, शारदा मानमोडे, रत्ना पवार, ज्योती मानमोडे,संगीता खैरनार,पद्मिनी अडकित्ते तसेच अनेक सेविका मदतनीस उपस्थित होत्या
साप्ताहिक बातमी जनहित संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद