अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार संघटनाचे वतीने आमरण उपोषण

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार संघटनाचे वतीने आमरण उपोषण 
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक,तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप शिवप्रकाश चांगरे यांच्या वतीने 
31 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई मधील आझाद मैदान  या ठिकाणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे  दिलीप शिवप्रकाश चांगरे, अनुप राधेश्याम खरारे, अशोक मारुडा, धराज रामकिसन सत्याल, दयाराम हरीजी कसोटे, रामभय्या प्रेमनाथ कलोसे,तर्फे उपोषण करण्यात आले तसेच भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे राधाकृष्ण साठे यांनी या आमरण उपोषणाला समर्थन दिले राज्यातील सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्नांसाठी आमरण उपोषण करण्यात आले 
उपोषण सुरू असताना  प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उपोषणकर्ते यांना भेट देऊन चर्चा केली 

 या उपोषणाला अनेक मान्यवरांनी  उपस्थिती दर्शवली आहे.
यावेळी जयसिंग कछवा, राजेंद्र आढागळे, राहुल टाक, बाली मडुपा, देव अण्णा, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी संपर्क साधा 9960504729



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा