बालविकास प्रकल्प (नागरी)उल्हानगरबीट ०५ सी ब्लॉक ग्रुप तर्फे रंग नवरात्रीचा रंग पोषणाचा

बालविकास प्रकल्प (नागरी)
उल्हानगर
बीट ०५ सी ब्लॉक ग्रुप तर्फे 
रंग नवरात्रीचा रंग पोषणाचा 

उल्हासनर: जागर फळांचा जागर भाज्यांच्या
जागर आहाराचा
हिरव्या भाज्या मध्ये व्हिटॅमिन  ए,सी, इ, मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे रोजच्या जेवणात एक तरी पालेभाजी,हिरवी कोणतीही भाजी असावी .आहारातील हिरव्या भाज्यांना खूप महत्व 
पालकांना पटवून दिले
अंगणवाडी कर्मचारी उमा डोळस,सीमा जोशी,आशा येवले,छाया तिडके,ज्योती चव्हाण,राजेश्री खैरे,प्रमिला महिरे,अंकिता चौधरी,मथुरा कांबळे,रंजना सिरसाठ,नूतन मोटघरे,नंदा पालवे, कमल कदम,दोंदेताई, सुवर्णा अडसुळे,सेविका मदतनीस उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत