माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांतून बनविलेल्या प्रेरणादायी भक्ती - शक्ती चौकात दिवाळी निमित्त मातीचे दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.

माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांतून बनविलेल्या प्रेरणादायी भक्ती - शक्ती चौकात दिवाळी निमित्त मातीचे दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.
  अंबरनाथ: दीपोत्सव कार्यक्रम संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला.                                        या प्रसंगी शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत व पोलिस निरीक्षक कांबळे, यांच्या शुभहस्ते  करण्यात आला.
यावेळी विभागातील मोठया संख्येने उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक, महिला व युवक यांच्या उपस्थित 201 दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले,
यावेळी प्रशांत उतेकर,सुमित बनसोडे, कुमारी मानसी साळुंके, सिध्दी शेलार, राजकुमार जमखंडीकर, सार्थक साळुंके, सौ.सुनंदा मांढरे उपस्थित होते, अंबरनाथ नगर परिषदे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सुभाष साळुंके यांनी केलेल्या मागणीला आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  २.५ कोटी रुपये मंजूर केले, असल्याची माहिती साळुंके यांनी  दिली. 
यावेळी अशोक भगत,सौ.सुवर्णा साळुंके,वैभव उतेकर व श्रीमती सुनंदा मोलावडे यांनी  कार्यक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

जनहित न्यूज महाराष्ट्र ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप