डिलिव्हरी बॉय चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर धडकले आणि सगळ्यांचेच लक्ष वेधले

डिलिव्हरी बॉय चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर धडकले आणि सगळ्यांचेच लक्ष वेधले 
काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रेप केलेल्या एका बॉक्स मधून एक गोडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय ? 

तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे कारण आता डिलिव्हरी बॉय चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर धडकले असून ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे 
पोस्टर मध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्यामागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ड्रेस  मध्ये दिसत आहे तर प्रथमेश परब जवळ  पृथ्वीक प्रताप आहे

या पोस्टर मध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत त्या आठ गरोदर महिला त्यामुळे आता नेमके काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी 9 फेब्रुवारी पर्यंत वाट पहावी लागणार आहे

 9 फेब्रुवारी पासून जवळच्या सिनेमागृहात डिलिव्हरी बॉय हा कॉमेडी चित्रपट सर्वांना पाहायला मिळणार आहे 

 हा चित्रपट सर्वांना नक्कीच आवडेल आवर्जून पहावा
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
9960504729



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत