पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्हासनगर महानगर पालिका द्वारा 977.14 करोड़ रुपयों बजट प्रस्तुत

इमेज
उल्हासनगर महानगर पालिका द्वारा 977.14 करोड़ रुपयों बजट प्रस्तुत.. उल्हासनगर महानगर पालिका द्वारा दिनांक 28.02.2024 को आयुक्त एवं प्रशासक द्वारा वर्ष 2023-24 का संशोधित बजट एवं वर्ष 2024-25 का मूल बजट 977.64 करोड़ रुपयों का प्रस्तुत किया जा चुका है. जिसमें वर्ष 2024-25 के लिए मुख्य प्रावधान में वर्ष 2024-25 में संपत्ति कर एवं जल कर में कोई वृद्धि प्रस्तावित नहीं है, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ सेंटर, स्मार्ट टॉयलेट इंफ्रास्ट्रक्चर पर जोर दिया जायेगा। महिला एवं बाल कल्याण, नि:शक्तजन, खेल विभाग के लिए अलग पूंजी एवं राजस्व  का प्रावधान होगा। गार्डन पार्क विभाग रु. 7 करोड़ के माध्यमसे मियावाकी गार्डन, स्वतंत्र महिला उद्यान की निर्मिती, सभी वार्ड समितियों को वित्तीय शक्तियां और अलग-अलग फंड दिया जायेगा। परिवहन विभाग के लिये रु. 29.20 करोड़ का प्रावधान होगा, परिवहन सेवा शुरू की जा रही उसमें महिलाओं और विकलांग व्यक्तियों के लिए बस यात्रा पर छूट होगी। 3 स्थानों पर बस डिपो का विकास रीजेंसी एंटीलिया, अजमेरा पैराडाइज, संजय गांधी नगर उल्हास स्टेशन के पास होगा। प्रदूषण नियंत्रण के लिए रु.

उल्हासनगर महापालिका सामान्य प्रशासन विभागात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ--दिलीप थोरात

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चे वतीने विभागीय परीक्षा रद्द करणे बाबत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन पत्र उल्हासनगर (प्रतिनिधी अशोक शिरसाट)       महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चे युनिट अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात यांनी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांना निवेदन पत्र देऊन विभागीय परीक्षा रद्द करणे बाबत मागणी केली आहे. सदर निवेदन पत्रात म्हटले आहे की महापालिकेत सेवा प्रवेशोत्तर/विभागीय परीक्षा घेण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे या अगोदरही अशा प्रकारे विभागीय परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता त्यावेळेला देखील संघटनेने विरोध केल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या, यात जर आपण विभागीय परीक्षा घेत असाल तर या अगोदर ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या त्यांच्या सर्वांच्या परीक्षा का घेण्यात आल्या नाही, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह संघटनेने या अगोदरही सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त अशोक नाईकवाडे यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि यांच्यामुळेच सामान्य प्रशासन विभागात खूप मोठ्या प्रमाणात सावळा ग

कल्याण लोकसभेसाठी मनसे इच्छुक? आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चेत

इमेज
कल्याण लोकसभेसाठी मनसे इच्छुक? आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चेत कल्याण: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधत आहेत. कल्याण येथे त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कल्याण लोकसभेसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा काल पासून जास्तच रंगली आहे. दरम्यान दिवा, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ मधील पदाधिकारी यांची भेट राज ठाकरे घेणार आहेत.कल्याण लोकसभेत उमेदवार द्यायाचा की नाहीं याबाबत चर्चा होईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आले आहेत. कल्याण लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडी यांची परिस्थिती पाहून या मतदारसंघात मनसे म्हणून काय भूमिका घेता येऊ शकते, याची चाचपणी या दोन दिवसाच्या दौऱ्यात राज ठाकरे करणार आहेत. ठाणे जिल्हातील ठाणे आणि भिवंडी लोकसभेला पेक्षा कल्याण लोकसभेवर राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येतं. राज डोंबिवली येणार असल्याने डोंबिवली मनसे शहर वतीने जागोजागी ठाकरे यांचे 20 फुटी कटआउटस लावले आहेत. तर मोठ्या

महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंतीचे आयोजन

मराठी शाळा क्र २९ येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी  उल्हासनगर (अशोक शिरसाट)   उल्हासनगर - ३ मध्ये उल्हासनगर महापालिका मराठी शाळा क्र २९, येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली,