उल्हासनगर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त श्री किशोर गवस यांचा सत्कार

उल्हासनगर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त श्री किशोर गवस यांचा सत्कार
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने उल्हासनगर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त श्री किशोर गवस यांचा सत्कार करण्यात आला या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनाचे अध्यक्ष दिलीप थोरात उपाध्यक्ष हरी आल्हाट , शालिग्राम सोनवणे, ज्योती पवार, कार्यकर्ते चौधरी, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले