चर्मकार विकास संघ ,संगमनेरआयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४६ वी जयंती

चर्मकार विकास संघ ,संगमनेर
आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४६ वी जयंती
संगमनेर: चर्मकार विकास संघ 
आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४६ वी जयंती उत्सव व भव्य मोफत वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमात अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
सदर कार्यक्रमात श्रीमती मनीषाताई रावळ भटक्या विमुक्त जाती जमाती संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन