पोस्ट्स

मानव हित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचा वाढ दिवस पुणे येथे साजरा

इमेज
मातंग समाजाचे उगवते नेतृत्व  तसेच मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे येथे अनाथ आश्रमाला भेट देऊन कपडे,फळे वाटप करण्यात आले.                                   या वेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे नेते,राजु धुरंधरे. सोशल मीडिया अध्यक्ष,आकाश घोलप, सोशल मीडिया कार्याध्यक्ष,योगेश पाटोळे,                               बीड जिल्हा महिला अध्यक्षा, पुणे जिल्हा महिला,अध्यक्ष सावित्री ताई क्षिरसागर, शिरूर तालुका अध्यक्ष सागर साठे... कबीर भालेराव,शंकर पोटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते...

लहूजी संघर्ष सेना यांच्या वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांचासत्कार ....

इमेज
लहूजी संघर्ष सेनाचे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांचा सत्कार ................................................................. आज दिनांक १ मार्च २०२१ रोजी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे  संपादक . हरी चंदर आल्हाट यांच्या समाज कार्याची व जन सेवेची दखल घेवून उल्हासनगर   लहुजी संघर्ष सेना. चे महासचिव दीपक सोनावणे  यांच्या हस्ते शाल व सत्यशोधक लहूजी साळवे यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला ..............................या वेळी  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा  स्मारक अण्णाभाऊ साठे क्रिडांगण उल्हासनगर ५ या ठिकाणी  .....................................................................        आण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश जाधव .लहुजी संघर्ष सेना चे पदाधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड. अनिल धूळे. दादू चव्हाण. रवि सोनोने.       पप्पु जाधव. नवनाथ गायकवाड. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.          .......................... प्रतिनिधी सोनाली शेंडगे.      जनहित न्यूज महाराष्ट्र. उल्हासनगर

*वीजबिल कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात

इमेज
*वीजबिल कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात* पनवेल-मयूर भोसले पनवेल व नविन पनवेल शहरातील नागरिकांना गेल्या महिना भरापासून धारेवर धरले असुन ज्या नागरिकांनी वीज बिल भरली नव्हती त्यांचे विज कनेक्शन न सांगता कट  करुन त्यांना दोन ते तीन दिवस अंधारात राहण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागतं आहें कारण लॉक डाउन मध्ये वाढलेली भरमसाठ बिलांची रक्कम भरणे वीज धारकांना डोईजड झाले आहें त्यामुळे नागरिकांना महा वितरण कार्यालया विरोधात संताप निर्माण झाला आहें.लॉक डाउन मध्ये बर्याच नागरिकांच्या नोकऱ्या जाऊन आर्थिक परिस्थिती डगमळलेली असताना महावितरण अधिकाऱ्यांच्या आरे रावीला सामोरे जावे लागतं आहें त्यामुळे पनवेल मधील वीज कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असुन शहराध्यक्ष श्री. यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्युत मंडळाचे अधिकारी श्री. नानोटे साहेबांचि भेट घेतली व न सांगता विज कनेक्शन कापले तर महाराष्ट्र नव निर्माण सेना आपल्या स्टाइल ने मैदानात उतरेल असा ईशारा देण्यात आला. श्री नानोटें साहेबांसोबत सकारात्मक चर

उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन.

इमेज
उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन... ठाणे जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आश्वासन... उल्हास नदी वाचवा, मानव आणि पर्यावरणाचे रक्षण करा. यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्था चे नितीन निकम हे सातत्याने गेली कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासन आणि संबंधित प्रदुषण नियंत्रण विभागा कडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होऊन जलपर्णी तयार झाली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे महानगरपालिके कडून कुठली ही प्रकिया न करता मोहना एनआरसी नाला, गाळेगाव नाला व म्हारल नालाचे सांडपाणी सोडणे आहे, 10 फेब्रूवारी 2021 पासुन नितीन निकम यांनी उल्हास नदी वाचवण्यासाठी कैलास शिंदे आणि उमेश बोरगांवकर यांचे सहभाग घेऊन धरणे आंदोलन सुरु केले होते, उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु असलेले आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन झाले, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जाऊन भे

जनहित लोकशाही पार्टी मध्ये समाज सेवक यांच्या पदनियुक्त्या मध्ये होत आहे वाढ

इमेज
*जनहित लोकशाही पार्टी* जनहित लोकशाही पार्टी मध्ये पुणे सातारा तसेच कोल्हापूर सोलापूर तसेच ठाणेजिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती आहे होत असून जनहित लोकशाही पार्टी मध्ये समाज सेवक यांची रुची वाढत आहे तसेच दिनांक १फेब्रुवारी २०२१रोजी नवीन मुंबई,या ठिकाणी संघटक या पदावर  मा, अमित आल्हाट, यांची नियुक्ती करण्यात आली,  यावेळी                                 जनहितलोकशाहीपार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा अशोकराव आल्हाट  तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.