जनहित लोकशाही पार्टी मध्ये समाज सेवक यांच्या पदनियुक्त्या मध्ये होत आहे वाढ

*जनहित लोकशाही पार्टी*

जनहित लोकशाही पार्टी मध्ये पुणे सातारा तसेच कोल्हापूर सोलापूर तसेच ठाणेजिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती आहे होत असून जनहित लोकशाही पार्टी मध्ये समाज सेवक यांची रुची वाढत आहे तसेच दिनांक १फेब्रुवारी २०२१रोजी नवीन मुंबई,या ठिकाणी संघटक या पदावर  मा, अमित आल्हाट, यांची नियुक्ती करण्यात आली,  यावेळी                                 जनहितलोकशाहीपार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा अशोकराव आल्हाट  तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका