लहूजी संघर्ष सेना यांच्या वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांचासत्कार ....

लहूजी संघर्ष सेनाचे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांचा सत्कार ................................................................. आज दिनांक १ मार्च २०२१ रोजी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे  संपादक . हरी चंदर आल्हाट यांच्या समाज कार्याची व जन सेवेची दखल घेवून उल्हासनगर   लहुजी संघर्ष सेना. चे महासचिव दीपक सोनावणे  यांच्या हस्ते शाल व सत्यशोधक लहूजी साळवे यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला ..............................या वेळी  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा  स्मारक अण्णाभाऊ साठे क्रिडांगण उल्हासनगर ५ या ठिकाणी  .....................................................................        आण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश जाधव .लहुजी संघर्ष सेना चे पदाधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड. अनिल धूळे. दादू चव्हाण. रवि सोनोने.       पप्पु जाधव. नवनाथ गायकवाड. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.          .......................... प्रतिनिधी सोनाली शेंडगे.      जनहित न्यूज महाराष्ट्र. उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप