पोस्ट्स

उपविभागीय कार्यालयात प्रांतअधिकारी जयराम कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण.

इमेज
उपविभागीय कार्यालयात  प्रांतअधिकारी जयराम कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण.  उल्हासनगर प्रतिनिधी  दिनांक१५/०८/२०२२ उल्हासनगर - ३ मध्ये पवई चौक येथे उपविभागीय कार्यालयात  प्रांतअधिकारी जयराम कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्रांत कार्यालयाचे संतोष नन्नवरे, गोसावी , कुलकर्णी , तहसिलदार कोमल ठाकूर , ना, तहसिलदार बनसोडे,  एस व्हि गवई,  राऊत, तलाठी. सोनवणे, चव्हाण ,सुर्यवंशी,  राजेंद्र सानप ,अॕड किरण जाधव , माजी उपमहापौर भगवान भालेराव, माजी नगर सेवक धनंजय बोडारे, माजी नगरसेविका कविता सुधीर बागुल , लोक नेते नानासाहेब बागुल, समाज सेवक राजू तेलकर, पोलिस उपायुक्त , तसेच पत्रकार उपस्थित होते -  छायाचित्र -- अशोक शिरसाट __________________________________________ संपादक हरी आल्हाट 9960504729

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट चे प्रसिद्धी प्रमुख अशोक शिरसाट याची नियुक्ती

इमेज
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट चे प्रसिद्धी प्रमुख अशोक शिरसाट याची नियुक्ती    उल्हासनगर (अशोक शिरसाट ) १५ आॕगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उल्हासनगर महापालिका युनिट च्यावतीने निवड बैठकीचे आयोजन उल्हासनगरात करण्यात आले होते तसेच या निवड बैठकीत महाराष्ट्र   राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  चंद्रकांत जाधव, उल्हासनगर महापालिका उ म पा  चे अध्यक्ष दिपक जयराम मांडविया, यांच्या मार्गदर्शनाखालील  उल्हासनगर महापालिका युनिट मध्ये  प्रसिद्धी प्रमुख म्हणून अशोक एफ शिरसाट, व  कार्याध्यक्षपदी राजेश कजनिया याची निवड तर धनराज शिरसाट यांची अग्निशमन शमन अध्यक्षपदी निवड  करण्यात आली तर कोषाध्यक्षपदी नविन चव्हाण याची सुध्दा निवड करण्यात आली असून या निवड प्रसंगी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट चे उपाध्यक्ष रवि करोतिया महासचिव सिध्दार्थ गाडे , समाज सेवक राजेश फक्के यांच्यासह आदी कामगार यावेळी उपस्थित

अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना...' या एव्हरग्रीन गाण्याला 'टकाटक २'मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श

इमेज
अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना...' या एव्हरग्रीन गाण्याला 'टकाटक २'मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श  प्रतिनिधी :- गणेश तळेकर मुंबई  मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील 'हृदयी वसंत फुलताना...' हे सदाबहार गीत पुन्हा नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होऊन ३४ वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. आजही हे गाणं तितकंच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं. तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं 'टकाटक २'मध्ये नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ईराणी-जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याला लाभला आहे. नुकताच ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात लाँच करण्यात आलं. निर्मात्यांनी अगोदर ९० सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते, परंतु संगीत प्रेमींच्या मा

नवभारत सेवक मंडळाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या साजरा

इमेज
नवभारत सेवक मंडळाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या साजरा    पुणे प्रतिनिधी सुनील वाल्हेकर,  दिनांक १५/०८/२०२२.   नवभारत सेवक मंडळाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला                          या वेळी प्रमुख पाहुणे सन्मानिय  रशीद_भाई शेख यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले, तसेच आपल्या भागातील सफाई_कर्मचारी आणि मुकादम कांबळे , यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला          या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मंडळास सदिच्छा भेट दिल्या आपल्या भागात स्वच्छता कामी लागणारे साहित्य मंडळा मार्फत सफाई सेवकांच्या हाती देण्यात आले कर्मचाऱ्यांनी अल्पोपहाराचा आनंद घेत मंडळाच्या कार्यात आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडून सहभागी झाले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि खाऊ वाटप करून आजचा स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या ऊसाहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९

पुणे लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी ७५ व्यां स्वतंत्र दिना निमित्त ध्वजवंदना कार्यक्रम साजरा

इमेज
लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी ७५ व्यां स्वतंत्र दिना निमित्त ध्वजवंदना कार्यक्रम साजरा    लष्कर पोलीस स्टेशन कडील ध्वजवंदनासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग आर एन राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक  शितल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक  कदम, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक  बनसोडे ,पोलीस उपनिरीक्षक  मोकाटे असे अधिकारी उपस्थित होते. तसेच अमृत महोत्सव दिनाचे संगीत कार्यक्रमासाठी  पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ- 02 सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग आर एन राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग सुनील यादव इत्यादी उपस्थित होते.  प्रतिनिधी सुनील वाल्हेकर पुणे __________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729 संपादक हरी आल्हाट  __________________________________________पुणे जिल्ह्यातील बातमी व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी  98220 76562 पुणे प्रतिनिधी सुनील वाल्हेकर, यांना संपर्क साधावा ______________________________________