महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट चे प्रसिद्धी प्रमुख अशोक शिरसाट याची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट चे प्रसिद्धी प्रमुख अशोक शिरसाट याची नियुक्ती   

उल्हासनगर (अशोक शिरसाट ) १५ आॕगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उल्हासनगर महापालिका युनिट च्यावतीने निवड बैठकीचे आयोजन उल्हासनगरात करण्यात आले होते तसेच या निवड बैठकीत महाराष्ट्र   राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  चंद्रकांत जाधव, उल्हासनगर महापालिका उ म पा  चे अध्यक्ष दिपक जयराम मांडविया, यांच्या मार्गदर्शनाखालील  उल्हासनगर महापालिका युनिट मध्ये  प्रसिद्धी प्रमुख म्हणून अशोक एफ शिरसाट, व  कार्याध्यक्षपदी राजेश कजनिया याची निवड तर धनराज शिरसाट यांची अग्निशमन शमन अध्यक्षपदी निवड  करण्यात आली तर कोषाध्यक्षपदी नविन चव्हाण याची सुध्दा निवड करण्यात आली असून या निवड प्रसंगी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट चे उपाध्यक्ष रवि करोतिया महासचिव सिध्दार्थ गाडे , समाज सेवक राजेश फक्के यांच्यासह आदी कामगार यावेळी उपस्थित होते
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729 संपादक हरी आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल