उपविभागीय कार्यालयात प्रांतअधिकारी जयराम कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण.

उपविभागीय कार्यालयात  प्रांतअधिकारी जयराम कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण. 
उल्हासनगर प्रतिनिधी  दिनांक१५/०८/२०२२ उल्हासनगर - ३ मध्ये पवई चौक येथे उपविभागीय कार्यालयात  प्रांतअधिकारी जयराम कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्रांत कार्यालयाचे संतोष नन्नवरे, गोसावी , कुलकर्णी , तहसिलदार कोमल ठाकूर , ना, तहसिलदार बनसोडे,  एस व्हि गवई,  राऊत, तलाठी. सोनवणे, चव्हाण ,सुर्यवंशी,  राजेंद्र सानप ,अॕड किरण जाधव , माजी उपमहापौर भगवान भालेराव, माजी नगर सेवक धनंजय बोडारे, माजी नगरसेविका कविता सुधीर बागुल , लोक नेते नानासाहेब बागुल, समाज सेवक राजू तेलकर, पोलिस उपायुक्त , तसेच पत्रकार उपस्थित होते - 
छायाचित्र -- अशोक शिरसाट
__________________________________________
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन