पुणे लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी ७५ व्यां स्वतंत्र दिना निमित्त ध्वजवंदना कार्यक्रम साजरा

लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी ७५ व्यां स्वतंत्र दिना निमित्त ध्वजवंदना कार्यक्रम साजरा    लष्कर पोलीस स्टेशन कडील ध्वजवंदनासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग आर एन राजे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक  शितल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक  कदम, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक  बनसोडे ,पोलीस उपनिरीक्षक  मोकाटे असे अधिकारी उपस्थित होते.
तसेच अमृत महोत्सव दिनाचे संगीत कार्यक्रमासाठी  पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ- 02 सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग आर एन राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग सुनील यादव इत्यादी उपस्थित होते.
 प्रतिनिधी सुनील वाल्हेकर पुणे
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729 संपादक हरी आल्हाट 
__________________________________________पुणे जिल्ह्यातील बातमी व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी  98220 76562 पुणे प्रतिनिधी सुनील वाल्हेकर, यांना संपर्क साधावा
_________________________________________


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन