पोस्ट्स

जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेल संपन्

इमेज
जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेल संपन्   प्रसिद्ध आंबेडकरवादी कवी गजलकार यांच्या कविता गजलने जिंकली रसिकांची मने ( प्रतिनिधी आशा रणखांबे )  कांदिवली: धम्म परिषद कांदिवली पूर्व, आयोजित तिसरे सत्र सम्यकाच्या कविता मध्ये बौद्ध धम्म परिषदेचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन स्व.विलासराव देशमुख मैदान,लोखंडवाला कॉप्लेक्स कांदिवली पूर्व येथे संपन्न झाले. प्रसिद्ध कवींच्या कविता/ गजलने कार्यक्रमास रंगत आली या कविसंमेलनात बबन सरोदे,गजानन गावंडे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,मास्टर राजरत्न राजगुरू,शाम बैसाने,नरेश जाधव,अण्णा त्रिभुवन,सुनील ओव्हाळ,सुदाम कटारे, वि. टी. जाधव,अशोक मोरे,अनंत धनसेरे ,गौतम सकपाळ,आदी सदावर्ते,प्रा.संध्या वैद्य,अर्चना शंभरकर आदी. कवितांच्या कवितेने उपस्थित रसिकांची मने जिंकली.या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन जेष्ठ विद्रोही कवी बबन सरोदे आणि गजलकार गजाजन गावंडे यांनी केले तर आभार चंद्रकांत पवार यांनी केले.  बौद्ध ध

समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान

इमेज
समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान अंबरनाथ : दि.19 फेब्रुवारी समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान करण्यात आला. समाजसेविका कुसुम गेडाम, करुणा कातखेडे, रेखा उबाळे, लता पडघान, पद्मा इंगळे, अनिता साळवे, ललिता बनसोडे, मीना साळवे सुमन जगताप, लक्ष्मी साबळे, ललिता जाधव, लिला ब्राहणे, मंदा भालेराव, जयश्री चंद्रमोरे, कल्पना मधाळे, यांचा महिला प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी नलिनी हंडोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भटक्या समाजाचे नेते गजेंद्र भोसले, जेष्ठ रिपब्लिकन नेते दादासाहेब देठे, बौद्ध उपासक संघांचे अध्यक्ष शामराव गंगावणे, दिलिप रोकडे, युवा नेते शंभू आचार्य, मनोज निकम, जनहित न्यूज चॅनलचे प्रतिनिधी हर्षद पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध साहित्यिक, कवी, सुधाकर सरवदे यांनी विविध उदाहरणे देऊन शिवरायांच्या जीवनावर प्रबोधन करून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

सामजिक कार्यकर्ते आबासाहेब साठे यांचा वाढदिवस साजरा

इमेज
सामजिक कार्यकर्ते आबासाहेब साठे यांचा वाढदिवस साजरा  उल्हासनगर: सामाजिक कार्यकर्ते तथा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आबासाहेब साठे यांच्या ४६ वा वाढदिवस त्यांचे जनसंपर्क कार्यालय उल्हासनगर ४ या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी  लहुजी संघर्ष सेना महासचिव दिपक सोनोने, समता प्रतिष्ठान अध्यक्ष विश्वास सदाफुले, जेष्ठनेते ज्ञानदेव साठे, काँग्रेस शहर उपाध्यक्ष महादेव शेलार,पत्रकार बाबु आढाव, लहुजी संघर्ष सेना उल्हासनगर शहर अध्यक्ष गजानन चंदनशिव,जनसुराज्य पक्ष उल्हासनगर अध्यक्ष अरविंद घोडेराल, बापू महाले,अशोक पाल,संजय सोनकांबळे,मिलींद राजगुरु,प्रशांत कांबळे,भागवत तायडे,कृष्णा गायकवाड आदी मान्यवरांनी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन आबासाहेब साठे यांच्या सत्कार करुन शुभेच्छा दिल्या   बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध करण्याकरिता संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

शास्त्रीनगर शाखेतर्फे रविवारी बुध्द वंदनाचा कार्यक्रम संपन्न

इमेज
शास्त्रीनगर शाखेतर्फे रविवारी  बुध्द वंदनाचा कार्यक्रम  संपन्न   उल्हासनगर :  भारतीय बौध्द महासभा शास्त्रीनगर शाखेच्यावतीने रविवार दि, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी उल्हासनगर तालुका शाखेचे पर्यटन उपाध्यक्ष  आणि शास्त्रीनगर शाखेचे विभाग प्रमुख  आद. अशोक एफ शिरसाट , यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले    भारतीय बौध्द महासभा  , सिध्दार्थ बुध्द विहारात संडे बुध्द वंदना डे नेहमी प्रमाणे वंदना घेण्यात आली या वंदनाच्या प्रसंगी शास्त्रीनगर शाखेचे सरचिटणीस त्रिभुवन जैसवार, सुनिल जैसवार, सुर्यप्रकाश जैसवार, विनोद गौतम , रोहित जैसवार, रविद्र जैसवार, शंकर जैसवार, यांच्यासह आदी उपासक यावेळी उपस्थित होते

वडोल गावात जाणता राजा छत्रपती शिवाजी महारज याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
वडोल गावात जाणता राजा छत्रपती शिवाजी महारज याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी   उल्हासनगर (अशोक शिरसाट ) उल्हासनगर - कॅम्प नंबर ३ मध्ये शांतीदुत बुध्द विहार . वडोल गावात १९ फेब्रुवारी रोजी लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवप्रेमी नागरिकांना शरबत आणि वडापाव वाटप करुन जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती हि घराघरात या उपक्रमा अंतर्गत, वडोलगाव ग्रामस्थ मंडळ आणि शांतिदुत बुध्द विहार वडोलगावात शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अॕड किरण जाधव यांच्या पुढाकाराने शिव जयंती जन्मोत्सव देखावा हा खूप उत्कृष्ट प्रकारे  साजरा करण्यात आला, या जयंती प्रसंगी माजी नगरसेवक गजानन शेळके, दिपक सिरवाणी, समाज सेवक गौतम ढोके, शिवाजी रगडे, फिरोज खान, निलेश ढोके, गणेश म्हात्रे, प्रवीण बागराव, प्रमोद गाजरे, प्रवीण गायकवाड , विनोद जाधव , माॕन्टी राजपूत, प्रिया पंडा , राजेंद्र जाधव , संदीप जाधव , स्वप्निल सावंत, भरत अढारी, सन्नी जाधव , साहिल जाधव , विकी जाधव , सतीश