सामजिक कार्यकर्ते आबासाहेब साठे यांचा वाढदिवस साजरा

सामजिक कार्यकर्ते आबासाहेब साठे यांचा वाढदिवस साजरा 

उल्हासनगर: सामाजिक कार्यकर्ते तथा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आबासाहेब साठे यांच्या ४६ वा वाढदिवस त्यांचे जनसंपर्क कार्यालय उल्हासनगर ४ या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी 
लहुजी संघर्ष सेना महासचिव दिपक सोनोने, समता प्रतिष्ठान अध्यक्ष विश्वास सदाफुले, जेष्ठनेते ज्ञानदेव साठे, काँग्रेस शहर उपाध्यक्ष महादेव शेलार,पत्रकार बाबु आढाव, लहुजी संघर्ष सेना उल्हासनगर शहर अध्यक्ष गजानन चंदनशिव,जनसुराज्य पक्ष उल्हासनगर अध्यक्ष अरविंद घोडेराल, बापू महाले,अशोक पाल,संजय सोनकांबळे,मिलींद राजगुरु,प्रशांत कांबळे,भागवत तायडे,कृष्णा गायकवाड आदी मान्यवरांनी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन आबासाहेब साठे यांच्या सत्कार करुन शुभेच्छा दिल्या 
बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध करण्याकरिता संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप