समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान

समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान अंबरनाथ : दि.19 फेब्रुवारी
समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान करण्यात आला. समाजसेविका कुसुम गेडाम, करुणा कातखेडे, रेखा उबाळे, लता पडघान, पद्मा इंगळे, अनिता साळवे, ललिता बनसोडे, मीना साळवे सुमन जगताप, लक्ष्मी साबळे, ललिता जाधव, लिला ब्राहणे, मंदा भालेराव, जयश्री चंद्रमोरे, कल्पना मधाळे, यांचा महिला प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी नलिनी हंडोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भटक्या समाजाचे नेते गजेंद्र भोसले, जेष्ठ रिपब्लिकन नेते दादासाहेब देठे, बौद्ध उपासक संघांचे अध्यक्ष शामराव गंगावणे, दिलिप रोकडे, युवा नेते शंभू आचार्य, मनोज निकम, जनहित न्यूज चॅनलचे प्रतिनिधी हर्षद पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध साहित्यिक, कवी, सुधाकर सरवदे यांनी विविध उदाहरणे देऊन शिवरायांच्या जीवनावर प्रबोधन करून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत