जनहित न्यूज महाराष्ट्र लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - सप्टेंबर २१, २०२० Janhit News Maharashtra अधिक वाचा
पत्रकार विजयकुमार सोनवणे *यांच्या कुटूंबास पन्नास लाख रुपये देण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी* सोलापूर -जगात कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद सोलापूर येथे मोठया प्रमाणात उमटले असून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आपल्या परीने कोरोना रोगाला रोखून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असून कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात येत आहे दैनिक सकाळ वृत्तसमूहाचे सोलापूर प्रतिनिधी विजयकुमार सोनवणे हे कोरोना रोगाबाबत आपला जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य म्हूणन सर्व सामान्य माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती व वृत्तांकन करत असताना कोरोना च्या संक्रमण काळात दिनांक 20/7/2020 रोजी सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात मयत झाले असून त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून घरातील कर्तापुरुष गेल्याने कुटूंबाची अतोनात हानी झालेली आहे कोरोना रोग जीवघेणा असून या बाबत पत्रकारांना भरीव आर्थिक तरतूद करावी म्हूणन पत्रकार सुरक्षा समिती वतीने 27 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली होती *पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणी मुख्यमंत्री यांनी मान्य करून कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपये विमा मंजूर केला होता* दैनिक सकाळ सारख्या महाराष्ट्र मधील अनुभवी व लोकमाणसाची जाण असणाऱ्या वृत्तसमूहातील पत्रकाराचा कोरोना काळात मृत्यू होणे ही बाब खूपच वेदनादायी व दुर्दैवी घटना असून एका जेष्ठ व प्रामाणिक पत्रकाराचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबाची होणारी परवड याबाबत मा मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष घालून सोनवणे कुटूंबास पन्नास लाख रुपयांची भरघोस मदत करावी व पत्रकारांच्या मनातील शंका व भय करून पत्रकारांच्या मनातील राज्य सरकार बद्दल ची आदराची भावना दृढ करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - जुलै २७, २०२० अधिक वाचा
आदिवासी युवा संघटने तफेॅ किन्हवली खरपत येथे असेॅनिक अल्बम ३० गोल्यांचे वाटप शहापुर—आज दि.२६ जुलै 2020 रोजी अदिवासी युवा संघटेने तफेॅ किन्हवली खरपत येथे असेॅनिक अल्बम ३० या गोल्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. ग्रामिण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे.यामुळे प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी युवा अदिवासी संघटनेने एक हात पुढे केला आहे. अदिवासी युवा संघटनेने किन्हवली खरपत येथे जाऊन असेॅनिक अल्बम ३० गोल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अदिवासी युवा संघटनेचे अध्यक्ष/संस्थापक चिंतामण शेंडे साहेब,शहापुर तालुका अध्यक्ष भगवान देसले,जिल्हा सचिव जयवंत वाघ,पञकार सुनिल फडेॅ,दत्ताञय देसले,जगु निरगुडा,कानडी ग्रामपंचायत सरपंच कीशोर मोंडुला उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील फर्डे शहापूर लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - जुलै २६, २०२० अधिक वाचा
उल्हासनगर कैम्प 5 के पूज चालिया साहेब मन्दिर परिसर में लगे बेरिगेट हटाने के लिये स्थानिकों ने प्रशासन से गुहार लगाई है, 16 जुलाई से शुरू हुआ पवित्र चालिया साहेब व्रत कोरोना महामारी के चलते हरसाल लगने वाला मेला रद्द कर दिया गया है, जो 16 जुलाई, 2020 को शुरू होने वाला था और 25 अगस्त, 2020 को इसका समापन होना था, हरसाल लाखों भक्तों की भीड़ होती है, प्रशासन द्वारा सुरक्षा के लिहाज़ से चालिया मन्दिर दर्शनार्थ बन्द किया गया सभी भक्तों को घर पर अनुष्ठान करने के लिए कहा गया है, मन्दिर के साथ साथ मन्दिर परिसर में भी बेरिगेट लगाये जाने से स्थानिकों को तकलीफ का सामना करना पड़ रहा है, मन्दिर के आसपास का क्षेत्र जिसमें हाउसिंग सोसाइटी शामिल है और कुछ दुकानें है, प्रशासन का कहना है कि ये बेरिगेट 25 अगस्त 2020 तक लगे रहेंगे, अब सवाल यह उठता है कि ये सैंकड़ों परिवार बिना आवागमन के कैसे रहेंगे। लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - जुलै २५, २०२० अधिक वाचा