पोस्ट्स

किरकोळ नवरे घालणार धुमाकूळ

इमेज
किरकोळ नवरे  घालणार धुमाकूळ अनिता दाते,सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर त्रिकूटाची धमाल गणेश तळेकर मुम्बई आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर ११ ऑगस्टला रंगभूमीवर येणारं किरकोळ नवरे हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल. हसून हसून दमछाक करणार  डामचिक नाटक अशी  टॅगलाईन असलेल्या या  नाटकात अभिनेत्री अनिता दाते  हिच्यासोबत सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर दिसणार  आहेत. अनामिका + युवांजनी  नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या  नाटकाचे लेखन - दिग्दर्शन  सागर देशमुख याचे आहे.   आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं.  मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही  खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास हे तिघे व्यक्त करतात. किरकोळ नवरे ह...

https://youtu.be/NIYiHpvhtOgउल्हासनगर:हरी चंदर आल्हाट यांची उमनपा म्युनिसिपल लेबर युनियन संघटना मध्ये युनिट अध्यक्ष रमेश आगळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदावर नियुक्ती--------------------------------------------------कार्यकारी संपादक हर्षद पठाडेजनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

https://youtu.be/NIYiHpvhtOg उल्हासनगर:हरी चंदर आल्हाट यांची उमनपा म्युनिसिपल लेबर युनियन संघटना मध्ये युनिट अध्यक्ष रमेश आगळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदावर नियुक्ती --------------------------------------------------कार्यकारी संपादक हर्षद पठाडे जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न

इमेज
व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न व्हाईस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष पिंजारी, संघटक खलील सुर्वे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रवीण कोळआपटे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली  व्हॉइस ऑफ मीडिया या संघटना ची ठाणे जिल्हा कार्यकारीनीची बैठक संपन्न    व्हाईस ऑफ मीडिया या संघटनाची बैठक उल्हासनगर कॅम्प नंबर तीन या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनामध्ये ठाणे जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्यातील तालुके या स्तरावर पदाधिकारी नेमणूक करून पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, महासचिव रामेश्वर गवई, कार्याध्यक्ष जाफर वणू,...

केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब यांच्या वाढदिवस

इमेज
केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब यांच्या वाढदिवस कल्याण: महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात जागृती मंडळाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब  यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 21/07/2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत डॉ .बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉल म्हसोबा चौक कल्याण पुर्व या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर,व मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर व त्या वरील औषधे मोफत ठेवण्यात आले होते तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तु देण्यात आल्या.  नागरिकांनी देखील आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन प्रचंड प्रतिसात दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक : आनंदभाऊ गांगुर्डे,  नितीन नामदेव साळवे' साहेब,अनिल जांभुळकर साहेब,सर्वेश्वर काणेकर साहेब,हिवराज टेंभुर्णे रणधिर फुलझेले ,सुदिप जना, किरण दुधवडे सागर भोईर, महेश भोईर तसेच प्लाज़्मा रक्त पेढीचे डॉ.सिद्धेश सर, रवी निमसे सर, निधी बावस्कर मॅडम, वेधवी ओरस्कर मॅडम, कल्पना खरटे मॅडम, उमेश जाधव, संदीप नवले भाग्यश्री वाडेकर तसेच...

मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा.

इमेज
* मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा. ..!*         उल्हासनगर: दिनांक २६ जुलै २०२३ रोजी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे* यांच्या कडून अतिवृष्टीची इशारा लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना *दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली होती. परंतु आज दिनांक २७ जुलै २०२३* रोजी काही पालकांच्या *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या* कार्यालयात तक्रारी आल्या की सुट्टी जाहीर असताना देखील *विकास मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या समोर* हि शाळा चालू आहे. काही क्षणातच *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष  वैभव माधव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन आणि अजय बागुल* ह्यांनी शाळेवर धडक दिली. सुट्टी जाहीर असताना सुद्धा शाळा चालू आहे ह्या बद्दल *मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी साहेब ह्यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा करण्यात आली. लागलीच शिक्षण अधिकारी साहेबांनी शाळा बंद करून सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मुख्यध्यापक यांना दिले. अशी माहिती  शहर अध्यक्ष ...

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारा

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारामुंबई महानगरपालिकेने सांडपाणी वहन आणि नाल्यातील गाळ उपसण्याचे काम कंत्राटदारांना दिले असून संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत का याची पाहणी करण्याची जबाबदारी विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सफाई कार्मचाऱ्यांना सुरक्षेच्या उपकरणांपासून वंचित ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदारांबरोबरच अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात! सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा

इमेज
वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात! सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा मागेल त्याला शेततळे व ड्रीप देण्यासाठी आलेले सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा - मुंडेंचे विभागाला निर्देश एक रुपयात पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे बोगस बियाण्यांच्या रॅकेटवर धडक कारवाया करण्याचे निर्देश मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच वाढदिवसाचे गिफ्ट! कृषी विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणार ( मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर )  मुंबई (दि. 15) - राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले. कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप ( ठिबक सिंचन) , शेड नेट अशी योजना आहे. मात्र त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांवर असून विभागामार्फत दहा-दहा हजार शेतकऱ्यांची लॉटरी काढल...