पोस्ट्स

संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उल्हासनगर मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी__ हजारो लिटर पाणी जात आहे वाया

इमेज
उल्हासनगर मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी__ हजारो लिटर पाणी जात आहे वाया उल्हासनगर :  कॅम्प नंबर  5 खडीमशीन डंपिंग ग्राउंड जवळ असलेली पाण्याची टाकी मागील अनेक महिन्यापासून लिकेज आहे  हजारों लीटर पानी वाया जात असताना पाहून सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे, टाकीतून वाहत असलेल्या पाण्याच्या टाकीची दुर्दशा बिकट झाली आहे या पाण्यामुळे टाकीला भेगा पडून टाकीचा भिंतीचा काही भाग मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकतो किंवा या टाकी मुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही  वाहत असलेल्या पाण्या मुळे  स्थानीक नागरिकांना संकटाला सामोरे जाण्याचा प्रसंग घडू शकतो  उल्हासनगर मनपा संबंधित अधिकारी यांनी या गम्भीर विषयावर लक्ष केंद्रित करून या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी काँग्रेस चे नेते किशोर धडके यांनी केली आहे

राज्यभरातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
राज्यभरातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर कल्याण प्रतिनिधी आशा रणखांबे  २२ मे २०२३ कल्याण: श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, लिखाणावर तसेच त्यांनी केलेल्या भाषणावर अभ्यास व्हावा,  हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग दर्शविला. निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमेध पारधे, कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी ॲड. प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि. गौतम बस्ते यांनी परीक्षक म्हणून सहभाग नोंदवला तसेच श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था उल्हासनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर सर्व सभासद सहकारी ह्याचे ही मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेत एकूण ८० स्पर्धकांनी भाग घेतला होता. पारितोषिक विजेते आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचे आयोजकांनी

कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर मुंबई:  कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आज  दिनांक 12/10/2022 कॅपसिटी इनफॅस्टक्चर बोरिवली   (BOCW) येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले त्यावेळी रमेश चव्हाण एडमिन मॅनेजर तसेच श्री. प्रणय मोरे जनरल मॅनेजर उपस्थिति होते सदर शिबीरा मध्ये 250 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर  आरोग्य शिबीर निलेश  यशवंत  पाटील केंद्र संचालक व वैशाली लामखडे  यांनी आयोजित केले होते. ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729 बातमी जनहित या साप्ताहिक पेपर मध्ये दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी फोटो किंवा बॅनर dtp पाठवा पद व नावं व्यवस्थित लिहून पाठवा आपली देणगी Gpay 9960504729 वर पाठवा

लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे उल्हासनगर प्रतिनिधी पत्रकार सुशील पगारे यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी बुद्ध विहार उल्हासनगर न.4 येथे करण्यात आले होते.

इमेज
लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे उल्हासनगर प्रतिनिधी पत्रकार सुशील पगारे यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी बुद्ध विहार उल्हासनगर न.4 येथे करण्यात आले होते. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत म्हणाले की, सुशील पगारे हे रेल्वेत अधिकारी होते. रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंबेडकरी चळवळीत फार मोठे योगदान आहे. पगारे हे फोटोग्राफर होते. त्यांच्याकडे दुर्मिळ फोटोचा साठा होता. प्रा. डॉ विठ्ठल शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, पगारे हे खऱ्या अर्थाने पॅन्थर चळवळ जगले आहेत. ते पत्रकार म्हणून कलाकारांच्या मुलाखती घेत आसत. गायक कृष्णा शिंदे यांची घेतलेली मुलाखत मला आठवते. श्रद्धांजली सभेत रिपब्लिकन कामगार नेते प्रकाश पगारे, कवी लक्ष्मण अभंगे, लॉर्ड बुध्दाचे प्रतिनिधी विवेक जगताप, लेखक शांताराम निकम, समाजसेवक अशोक निकम, अनंत वाघमारे, आत्माराम वाघमारे, यूनियन प्रतिनिधी हेमंत जाधव, मोटारमन राजेश जाधव, बर्वे काका, आदर्श विकास मंडळाचे निकुंभ, समाजसेवक अरुण घोडेराव, जे एम  कोमटे, सो. न. बरसे, गायक निवृत्ती संसारे, मुंबईचे आत्माराम वाघमारे, समाजस

जनहित न्यूज महाराष्ट्र चे वतीने डॉ जानू मानकर यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले

इमेज
१ मे महाराष्ट्र दिना निमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने जनसेवेत सदैव कर्तव्य दक्ष असलेले डॉ जानू मानकर यांना पत्रकार अशोक शिरसाठ यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले     ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर _________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729 ________________________________________

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने सिमरन सेवा संस्था चे संस्थापक राजकुमार शर्मा यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले

इमेज
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त  जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने सिमरन सेवा संस्था चे संस्थापक राजकुमार शर्मा यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले समाजसेवक आब्बा साहेब साठे यांच्या हस्ते राजकुमार शर्मा यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले उल्हासनगर शहरातील तसेच आसपास असलेल्या आदिवासी भागात जावून शर्मा हे गरजवंत नागरिकांना मदत करीत आहेत त्यांच्या या कार्याचे कौतुक करून जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून त्यांना गौरविण्यात आले या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट. तसेच  अब्बासाहेब साठे. उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729 __________________________________________

सायकल स्वार मनोहर कदम यांना जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने सन्मानपत्र

इमेज
१मे महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने ज्येष्ठ नागरिक मनोहर सखाराम कदम यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले  उल्हासनगर महानगर पालिका चे अग्निशमन दलाचे अधिकारी बाळासाहेब नेटके यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले मनोहर कदम यांनी अनेक देशात सायकल प्रवास करत देशभर सायकल स्वारी केली असून आज वयाच्या 71 व्या वर्षी सुद्धा प्रेस बाजार या ठिकाणी नौकरी वर ये जा करण्या साठी सायकल स्वारी करीत आहेत सध्या उल्हासनगर कॅम्प नंबर 3 प्रेस बाजार या ठिकाणी  स्वतःचा उदरनिर्वाह करण्या साठी 71 व्या वर्षी सुद्धा नौकरी करीत आहेत रोज कामावर येताना व जाताना त्यांचा सायकल प्रवास सुरूच आहे  मनोहर कदम यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली की. सायकल वर प्रवास करून मी भारत देशाचा नागरिक आणि शांती दुत म्हणून भारत देशाचा ध्वज अनेक देशात घेवून फिरलो या मागे कोणताही लोभ मनात बाळगला नाही मला माझ्या भारत देशावर अतिशय प्रेम आहे ज्या प्रमाणे भारत देशाचे जवान देश रक्षणा साठी लढतात तसेच मी सुद्धा देशात शांती

*१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.... प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई

इमेज
*१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  तसेच महाराजांच्या पुतळ्यामागे उभारलेल्या कायमस्वरूपी गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन केले.*                                      मुंबई प्रतिनिधी गणेशतळेकर मुंबई __________________________________________   वाचकांसाठी खुशखबर  आता लवकरच  बातमी           जनहित हे साप्ताहिक बातमी पत्र वाचायला                   मिळणार आहे. संपादक हरी आल्हाट                                9960504729

बॉम्बे हॉस्पिटल जयंती उत्सव कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

इमेज
बॉम्बे हॉस्पिटल जयंती उत्सव कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी  परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव 23 एप्रिल 2022 रोजी बिर्ला मातोश्री सभागृह बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून  व मोमबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली तसेच धम्म ध्वजारोहन एच आर डी मॅनेजर श्री गणेश खंडेझोड व ज्योती मॅडम   यांच्या हस्ते करण्यात आले बुद्ध वंदना बौद्धाचार्य मंगेश जी पवार यांनी गायिली कामगार  तसेच पदाधिकारी यांना कोविड योद्धा सन्मानपत्र   डॉ गौतम भंसाली व डॉ अव्या बन्सल यांच्या हस्ते देण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपले विचार विनिमय सादर केले तसेच मनोरंजन पर हिंदी मराठी भीम गीतांचा कार्यक्रम ही करण्यात आला           यासोबत सभ