*१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.... प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई


*१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
तसेच महाराजांच्या पुतळ्यामागे उभारलेल्या कायमस्वरूपी गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन केले.*
                        
            मुंबई प्रतिनिधी गणेशतळेकर मुंबई
__________________________________________   वाचकांसाठी खुशखबर  आता लवकरच  बातमी           जनहित हे साप्ताहिक बातमी पत्र वाचायला                   मिळणार आहे. संपादक हरी आल्हाट                                9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन