जनहित न्यूज महाराष्ट्र चे वतीने डॉ जानू मानकर यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले

१ मे महाराष्ट्र दिना निमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने जनसेवेत सदैव कर्तव्य दक्ष असलेले डॉ जानू मानकर यांना पत्रकार अशोक शिरसाठ यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
    ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
_________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729
________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन