सायकल स्वार मनोहर कदम यांना जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने सन्मानपत्र

१मे महाराष्ट्र दिनानिमित्त
जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे वतीने ज्येष्ठ नागरिक मनोहर सखाराम कदम यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
 उल्हासनगर महानगर पालिका चे अग्निशमन दलाचे अधिकारी बाळासाहेब नेटके यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
मनोहर कदम यांनी अनेक देशात सायकल प्रवास करत देशभर सायकल स्वारी केली असून आज वयाच्या 71 व्या वर्षी सुद्धा प्रेस बाजार या ठिकाणी नौकरी वर ये जा करण्या साठी सायकल स्वारी करीत आहेत
सध्या उल्हासनगर कॅम्प नंबर 3 प्रेस बाजार या ठिकाणी 
स्वतःचा उदरनिर्वाह करण्या साठी 71 व्या वर्षी सुद्धा नौकरी करीत आहेत रोज कामावर येताना व जाताना त्यांचा सायकल प्रवास सुरूच आहे 
मनोहर कदम यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली की. सायकल वर प्रवास करून मी भारत देशाचा नागरिक आणि शांती दुत म्हणून भारत देशाचा ध्वज अनेक देशात घेवून फिरलो या मागे कोणताही लोभ मनात बाळगला नाही मला माझ्या भारत देशावर अतिशय प्रेम आहे ज्या प्रमाणे भारत देशाचे जवान देश रक्षणा साठी लढतात तसेच मी सुद्धा देशात शांती नांदावी यासाठी भारत देशाचा ध्वज सायकल वर लावून शांती दुत म्हणून देशभ्रमन केले आहे
त्यांच्या या कार्याचे कौतुक करून कदम यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले

या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट. कार्यकारी संपादक विनोद तायडे. बाळासाहेब नेटके.
 निवेदिका/प्रतिनिधी प्रियांका गोलम. तसेच गणेश इंगळे. अब्बासाहेब साठे. उपस्थित होते
           ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729
आपल्याला परवडेल अशी केटरिंग सुविधा म्हणजेच गुरुदत्त केटरर्स आताच संपर्क साधा
 लक्ष्मण शेलार 7020021530/9764736464
अरुण शेलार 9370027186/9146288018
__________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप