कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर
मुंबई: 
कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आज  दिनांक 12/10/2022 कॅपसिटी इनफॅस्टक्चर बोरिवली   (BOCW) येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले त्यावेळी रमेश चव्हाण एडमिन मॅनेजर तसेच श्री. प्रणय मोरे जनरल मॅनेजर उपस्थिति होते सदर शिबीरा मध्ये 250 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर  आरोग्य शिबीर निलेश  यशवंत  पाटील केंद्र संचालक व वैशाली लामखडे  यांनी आयोजित केले होते.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
बातमी जनहित या साप्ताहिक पेपर मध्ये दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी फोटो किंवा बॅनर dtp पाठवा पद व नावं व्यवस्थित लिहून पाठवा आपली देणगी Gpay 9960504729 वर पाठवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन