पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत संविधानातील उद्देशिकामध्ये आहे* - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्वप्नातील भारत संविधानातील उद्देशिकामध्ये  आहे*  -   नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन  भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा आयोजित संविधान दिन सोहळा संपन्न* ( प्रतिनिधी आशा रणखांबे )   ठाणे : भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा यांच्या वतीने  26 नोव्हेंबर संविधान दिन ठाणे जिल्हाध्यक्ष  विजय  गायकवाड यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली  आणि मार्गदर्शक वक्ते साहित्यिक कायदयाचे अभ्यासक नवनाथ रणखांबे यांच्या उपस्थितीत आनंद बुद्धविहार आनंदवाडी कल्याण (पूर्व) येथे संपन्न झाला.  मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . सामूहिक संविधान  प्रास्ताविकेचे  वाचन करण्यात आले.  कार्यक्रमाची प्रस्तावना  करताना भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी म्हणाले की,    "संविधान  स्वीकारून आपणास 73 वर्षे झाले. या 73 वर्षांमध्ये संविधानाच्या प्रमाणे अंमल बजावणी होत आहे की नाही या संदर्भामध्ये लोकांमध्ये संविधानाची खरी साक्षरता होण्यासाठी  सर्वसा

दफ़नभूमीचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी आज प्रचंड मोर्चा निघाला.

इमेज
दफ़नभूमीचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी आज प्रचंड मोर्चा निघाला. उल्हासनगर प्रतिनिधी 29/11/2022 दफन भूमीच्या सुरक्षा भिंतीचे कामास स्थगिति दिली व राज्य सरकारकडून प्राप्त पत्रानुसार उमनपा प्रशासनाकडून  अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू________ आयुक्त अजीज शेख, जुना अंबरनाथ गाव ग्राम मंडळ, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती मंडळ, बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली पालेगाव, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी आणि उल्हासनगर क्रमांक 5 येथील रहिवाशांनी आज भव्य मोर्चा काढला नदी व किनारी कृत्रिम गणेश घाटाचे पावित्र्य लक्षात घेऊन आपल्या श्रद्धेचे व मंदिराचे रक्षण व शांतता लक्षात घेऊन येथे कोणत्याही परिसरात होऊ नये, अशी विनंतीही आंदोलकांकडून करण्यात आली.  29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिव मंदिराजवळ जमा होऊन भगवा झेंडा फडकवत घोषणाबाजी करत हजारो लोक शिवमंदिर पासुन उल्हासनगर 5 च्या मच्छी मार्केट, तलाठी तहसीलदार कार्यालय आणि तेथून उल्हासनगर महानगर पालिका मुख्यालयावर आले. मोर्चाच्या समारोपाच्या वेळी उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतीने जूने अंबरनाथ गावातील ग्रामस्थ मंडळाच्या समन्वयकांना पत्र देण्य

भारतीय संविधान दिन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभागाच्या वतीने संपन्न

इमेज
भारतीय संविधान दिन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभागाच्या वतीने संपन्न  दादर मुंबई : प्रतिनिधी आबासाहेब साठे  दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम टिळक  भवन दादर येथे संपन्न झाला  प्रारंभी भारतीय संविधान व भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीस पुष्षहार व पुष्प वाहुन अभिवादन करण्यात आले यावेळी संविधान प्रस्ताविकेचे ही वाचन करण्यात आले या कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजन भोसले, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस डाँ  गजानन देसाई, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष किशोर केदार, प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रदेश काँग्रेस नेत्या प्रतिमाताई उके, प्रदेश अनूसुचित जाती विभाग चिटणीस  राजेश लिंगाडे, प्रदेश अनूसुचित जाती विभाग चिटणीस राहुल वंजारी, प्रदेश अनूसुचित जाती चिटणीस संतोष कांबळे, उल्हासनगर अध्यक्ष  दिपक सोनोने, आबासाहेब साठे, वसई विरार अध्यक्ष  रामदास वाघमारे, नव

संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना

इमेज
संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना          अंबरनाथ : 26/11/2022  भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधुन सर्वसामान्य वंचित व बहुजनांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना भटके विमुक्त समाजाच्या वतिने देण्यात आली. याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, भटके विमुक्तांचे नेते भिमराव ईंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.वंचित व शोषित समाजाचे प्रश्न स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जसेच्या तसेच आहे याचे दुःख असल्याची खंत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यानी बोलताना व्यक्त केली. स्वातंत्र्यापूर्वि इंग्रजानी गुन्हेगारी कायदा लागू करून छळले, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी समाज कुठे आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो असे वाटत असताना विकासाच्या नावाखाली भटके विमुक्त समाजाच्या वस्तीवर अनधिकृत ठरवून कारवाई करण्यात येत असल्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली.

दिव्यांगाच्या विकासात आणखी एक नवा मार्ग

इमेज
दिव्यांगाच्या विकासात आणखी एक नवा मार्ग उल्हासनगर:दिनांक २७/११/२०२२उल्हासनगर येथे दिव्यांग आधार सेवा संस्था, उल्हासनगर यांच्या प्रयत्नातून महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या तर्फे दिव्यांग ट्राय सायकल लाभधारकांना त्यांच्या व्यवसाय उभारणी साठी प्राथमिक भांडवल उपलब्ध करून देण्यात आले   हा कार्यक्रम शरद गोतमारे, सर्विस मॅनेजर, ऑटो नेक्स्ट कंपनी नागपूर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून दिव्यांग आधार सेवा संस्था,  उल्हासनगर या ठिकाणी संस्था कार्यालयात पार पडला.   यावेळी 18  दिव्यांगाच्या हिता साठी त्यांना व्यवसाय करता यावा याकरिता सौंदर्य प्रसाधने,  स्टेशनरी, पूजेचे साहित्य तसेच लहान मुलांचे कपडे देऊन त्यांना व्यवसाया करिता भांडवल उपलब्ध करून देण्यात आले या मुळे दिव्यांग बांधवास एक संजीवनी देवू केली गेली या साठी संस्थेचे अध्यक्ष - सचिन राम सावंत ( दिव्यांग आधार सेवा संस्था ), सौ. छाया सचिन सावंत

म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित संविधान दिन बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न

इमेज
म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित संविधान दिन  बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न  ( बदलापूर : आशा रणखांबे )  संविधानाची माहिती सर्वाना व्हावी,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा  यासाठी म्हाडा वसाहत सेवा   संस्था आयोजित 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन सोहळा म्हाडा वसाहत कॉलनी , गार्डन  शेजारी , बदलापूर ( पूर्व) येथे सायंकाळी   प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त केंद्र  अधिकारी डॉ.त्र्यंबक दुनबळे आणि  प्रमुख मार्गदर्शक वक्ते  कवी लेखक  कायद्याचे   अभ्यासक नवनाथ रणखांबे  यांच्या  उपस्थितीत राष्ट्रीय सण  मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला .  कार्यक्रमाची प्रस्तावना करीत असताना उद्योजक  सुभाष खैरनार   म्हणाले  " आम्ही भारतीय लोक,  ! असं आपण म्हणतो तर आपले संविधान दिन साजरा करणे हे आपले  कर्तव्य आहे. म्हणून आम्ही संविधान दिन आज साजरा करीत आहोत.  विचारवंत अभ्यासक यांचे  उपस्थितांना मार्गदर्शन  होने महत्त्वाचे  आहे म्हणून  बुद्धिजीवी वक्ते यांचे मार्गदर्शनाचे आयोजन  आज केले आहे. आमची संस्था समाजामध्ये वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टीकोन नि