भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन

भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन          
उल्हासनगर: भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक मित्र मंडळ लालचक्की रोड उल्हासनगर कॅम्प नंबर चार या ठिकाणी कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन विनामूल्य करण्यात आले होते सदर कार्यक्रम पार पाडण्यात मंडळाचे अध्यक्ष गणेश बोयर, मनोज पाटील, मुख्य तपासी अधिकारी अँटी पायरसी सेल मुंबई अधिकारी जितू उर्फ रामजित गुप्ता , अनिल कट्यारे, चरण थोरात, गणेश शेट्टी, लता पगारे मॅडम, लीलाधर भावसार, नितीन सुतार, विकास गुजर, शांताराम बोरसे, यांनी पथक प्रयत्न केले, यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन