पोस्ट्स

९९६०५०४७२९ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा

इमेज
पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा प्रत्येकाला कधी ना कधी आवडून गेलेल्या ह्या ओळी .. मला ही होत्या.. आपल्या आई बापूं ना आपला अभिमान वाटावा असं काहीतरी करता आलं पाहिजे असं वाटायचं.. पण फार काही करण्या आधीच वेळ हातातून निघून गेली होती बापू नीं माझं काम आज पाहिलं असतं तर त्यांना किती बरं वाटलं असतं ही सल माझ्या मनात अगदी आज ही आहे.. पण ह्या सगळ्याची कसर भरून काढली माझ्या दोन्ही मुलांनी..! मोठा तर काम करतच होता परंतु मागच्याच वर्षी माझ्या धाकट्या मुलाचा ही चित्रपट प्रदर्शित झाला, "नाळ २" आणि आज त्याला मिळालेला त्याच्या आयुष्यातला पहीला पुरस्कार, "Special Jury Mention" Bulbul Children's International Film Festival, Goa - 2024 भार्गव, तुझं खूप अभिनंदन! अभिमान वाटावा असच यश आहे तुझं! तुझा पप्पा म्हणून मला तुझा अभिमान तर वाटतोच, पण आज आपले बापू ही जिथे कुठे असतील, त्यांना ही तुझा अभिमानच वाटत असणार.. त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत म्हणून आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचू शकलो..! असाच आणि ह्या पेक्षा खूप मोठा हो..! तुझ

व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न

इमेज
व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न व्हाईस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष पिंजारी, संघटक खलील सुर्वे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रवीण कोळआपटे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली  व्हॉइस ऑफ मीडिया या संघटना ची ठाणे जिल्हा कार्यकारीनीची बैठक संपन्न    व्हाईस ऑफ मीडिया या संघटनाची बैठक उल्हासनगर कॅम्प नंबर तीन या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनामध्ये ठाणे जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्यातील तालुके या स्तरावर पदाधिकारी नेमणूक करून पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, महासचिव रामेश्वर गवई, कार्याध्यक्ष जाफर वणू, उपाध्यक्ष सुर

कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत

इमेज
कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत प्रतिनिधी मुंबई: सोमवार दिनांक 26 जुन 2023 पासून रात्री साडे दहा वाजता नव्याने सुरू झालेल्या कस्तुरी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी यांची भूमिका असून या मालिकेचे दिग्दर्शक  दीपक नलावडे आहेत.  आज पर्यंत अनेक  चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले आहे. या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 20 मालिकांमध्येही  अभिनयाचा प्रवास  पूर्ण केल्याचे तिने सांगितले. कोविडच्या कालावधीमध्ये अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे ती पूर्ण खचून गेली होती. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते सुनील कुलकर्णी यांनी दिलेली संधी तिने स्वीकारली. त्याबद्दल ती त्यांचे आभारही मानते.  "सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते". असे मत व्यक्त करून आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्या

लोकांनी बुद्ध वाचला पाहिजे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड.

इमेज
लोकांनी बुद्ध वाचला पाहिजे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड. पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन संपन्न. लातूर : साप्ताहिक विवेक नी प्रकाशीत केलेले पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन लातूर चे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मभूषण आदरणीय डॉ अशोक कुकडे काका यांच्या विशेष उपस्थितीत आणि लातूर चे खासदार सुधाकर शिंगारे,संजय कांबळे  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख वक्ता संजय कांबळे यांनी तथागताचा कर्तव्य धर्ममार्ग या पुस्तकाच्या संदर्भात माहिती दिली.सुधाकर सिंगारे यांनी ही आपले मत व्यक्त केले.पद्मभूषण डॉ अशोक कुकडे काका यांनी आपल्या मनोगतात १९५४ पासून बुद्ध शी माझा अभ्यास आहे असे सांगून जातक कथा च्या माध्यमातून बुद्धाचे ज्ञान लोकापर्यंत गेले आहे असे म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहलेला ग्रंथ तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तक हे सर्वांनी वाचले पाहिजे आणि लेखकांनी बुद्धांच्या

भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन

इमेज
भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन .             उल्हासनगर: भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक मित्र मंडळ लालचक्की रोड उल्हासनगर कॅम्प नंबर चार या ठिकाणी कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन विनामूल्य करण्यात आले होते सदर कार्यक्रम पार पाडण्यात मंडळाचे अध्यक्ष गणेश बोयर, मनोज पाटील, मुख्य तपासी अधिकारी अँटी पायरसी सेल मुंबई अधिकारी जितू उर्फ रामजित गुप्ता , अनिल कट्यारे, चरण थोरात, गणेश शेट्टी, लता पगारे मॅडम, लीलाधर भावसार, नितीन सुतार, विकास गुजर, शांताराम बोरसे, यांनी पथक प्रयत्न केले, यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,

उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षण समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षण समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा उल्हासनगर : महानगरपालिका समग्र शिक्षण समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत आज दिनांक 18 मे 2023 रोजी महापालिका महासभा जीबी हॉल येथे अंगणवाडी सेविका शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक संस्था , सामाजिक संस्था यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होते. सदर कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख , अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणांनी घेण्यात आले .सदर कार्यक्रमांमध्ये माननीय उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे ,उपायुक्त शिक्षण डॉ सुभाष जाधव, प्रशासनाधिकारी अशोक मोरे , जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी , राजेश घनगाव दिव्यांग विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये मुख्य मार्गदर्शक जिल्हा परिषद ठाणे अनिल कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. माननीय उपयुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांनी अंगणवाडी सेविका/ शिक्षक व कर्मचारी यांना प्रेरणादायक मार्गदर्श