उल्हासनगर मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी__ हजारो लिटर पाणी जात आहे वाया

उल्हासनगर मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी__ हजारो लिटर पाणी जात आहे वाया
उल्हासनगर :  कॅम्प नंबर  5 खडीमशीन डंपिंग ग्राउंड जवळ असलेली पाण्याची टाकी मागील अनेक महिन्यापासून लिकेज आहे  हजारों लीटर पानी वाया जात असताना पाहून सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे, टाकीतून वाहत असलेल्या पाण्याच्या टाकीची दुर्दशा बिकट झाली आहे या पाण्यामुळे टाकीला भेगा पडून टाकीचा भिंतीचा काही भाग मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकतो किंवा या टाकी मुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही  वाहत असलेल्या पाण्या मुळे  स्थानीक नागरिकांना संकटाला सामोरे जाण्याचा प्रसंग घडू शकतो 
उल्हासनगर मनपा संबंधित अधिकारी यांनी या गम्भीर विषयावर लक्ष केंद्रित करून या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी काँग्रेस चे नेते किशोर धडके यांनी केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप