पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्रतील भा ज प सरकारच्या निषेधार्थ महा विकास आघाडीचे आंदोलन

इमेज
केंद्रतील भा ज प सरकारच्या निषेधार्त महाविकास आघाडीचे आंदोलन केंद्रतील भाजप सरकार व ईडीच्या निषेधार्त आज प्रांताधिकारी कार्यालय उल्हासनगर ३ येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले  या आंदोलनात उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पंचम ओमी कलानी, यांच्या नेतृत्वाखाली  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागचे  अध्यक्ष :- अनिल बंगाळे   कार्याध्यक्ष :- राजु सोमनाथ उघडे उपाध्यक्ष :- सुनिल भगवानदास चेडवाल  सचिव :- हरिश्चंद्र मल्हे सचिव :- राकेश मुंतोडे विभागप्रमुख उल्हासनगर :-  बुध्द भूषण गायकवाड उपाध्यक्ष :- उमेश गवळी सचिव :- अंकुश थोरात महासचिव :- दीपक सोनवणे सर्व  पदाधिकारी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर  ------------------------------------------------------------------ बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा -------------------------------------------------------------------

अंबरनाथ रिक्षा चालक मालक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

इमेज
https://youtu.be/0G4w78UA6oU अंबरनाथ रिक्षा चालक मालक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

उल्हासनगर महानगरपालिका कॅम्प नंबर 1 चे कर्मचारी आणि कास्ट्राईब युनियन संघटना. अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र. अखिल भारतीय वाल्मिकी रुखी समाज संस्था महाराष्ट्र. यांच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका सभापती शुभांगी पप्पू बेहनवाल यांचा भगवान महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिचिन्ह देवून सन्मान व सत्कार करण्यात आला

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका कॅम्प नंबर 1 चे कर्मचारी आणि कास्ट्राईब युनियन संघटना. अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र. अखिल भारतीय वाल्मिकी रुखी समाज संस्था महाराष्ट्र. यांच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका सभापती शुभांगी पप्पू बेहनवाल यांचा भगवान महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिचिन्ह देवून सन्मान व सत्कार करण्यात आला या वेळी  उल्हासनगर महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक नरेश परमार यांचा वाढ दिवस सुद्धा असल्याने  उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी आणि मान्यवरांनी परमार यांचा वाढ दिवस केक कापून साजरा केला या वेळी प्रमुख उपस्थिती कनुभाई करोतिया. पप्पू बेहनवाल. राजेश कजानिया. दीपक मांडवीया. नेहा मॅडम. चंद्रकांत गोपी.  तसेच भावी नगरसेविका. अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुग संघ ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा. श्रीमती संगीता राजेश कजानीया. आणि सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाठ जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ने बबन सहदेवराव नागले सर सन्मानित

इमेज
राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ने बबन सहदेवराव नागले सर सन्मानित संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होणारे मासिक, शिक्षण संवेदन मासिक (अनुराग प्रकाशन) वतीने १५ वा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी अचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतीय संविधान पूजन व शिवजयघोषाने प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. शिक्षक बबन सहदेवराव नागले हे मूळ खडका, वरुड जिल्हा: अमरावती गावचे रहिवाशी असून नॅशनल हायस्कूल, उल्हासनगर  येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा २७ वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच ते  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती जिल्हा शाखा ठाणे, चे सचिव व नाशिक विभागाचे अध्यक्ष आहेत, समाज प्रबोधन ग्रंथालय चे अध्यक्ष,  बोधिवृक्षशिक्षण संस्था अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते.आर. एस. पी. अधिकारी, उल्हासनगर अशा विविध पदांवर काम करत आहेत. बबन सहदेवराव नागले करत असल

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखेची 'सेनापति बापट वक्तृत्व स्पर्धा पावनखिंड चित्रपट कलाकाराचे उपस्थितीने विद्यार्थी उत्साहित!

इमेज
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव शाखेची सेनापती बापट वकृत्व स्पर्धा पावन खिंड चित्रपट कलाकराचे उपस्थितीने विद्यार्थी उत्साहित ( मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर ) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय" या मुंबईतील प्रतिष्ठित संस्थेच्या नायगाव शाखेच्या  वतीने  'सेनापती बापट वक्तृत्व स्पर्धेचे'  दि. 20 फेब्रुवारी रोजी ग्रंथसंग्रहालयाच्या  सुरेंद्र गावस्कर सभागृहात  आयोजन करण्यात आले होते.  ही स्पर्धा पहिली ते दहावीच्या  शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्ग निहाय पाच गटात घेण्यात आली पंचवीस शाळांतील 150 विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला.  गेली दोन वर्षें कोविड संबंधित बंधनांमुळे विद्यार्थ्यांतील कलागुण दर्शनाला वाव नव्हता आता हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.  आहे पालकांचा व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व उत्साह पाहता  आणि स्पर्धेत भाग घेणारी विद्यार्थी संख्या अधिक असल्यामुळे स्पर्धा २ सभागृहामध्ये घेण्यात आल्याचे कार्यवाह अमेय कोंडविलकर यांनी सांगितले 

उल्हासनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
उल्हासनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवराया विषयी मनोगत व्यक्त करून अनेक गीते पोवाडे तसेच नृत्य सादर केले सहभागी विद्यार्थी व्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन कार्यक्रम दाखवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय अभंग सर होते यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ हजारे मॅडम. हॅपी होम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ वडके मॅडम. तसेच सोनवणे सर. भामरे सर. आणि प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर बातमी आणि जाहिराती