पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते संपन्न

इमेज
साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते संपन्न   महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष (सफाई कामगार सेल) चे राधाचरन करोतिया यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये उल्हासनगर चे माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते दिनांक 28 जुलै 2022 रोजी साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले  या वृत्तपत्राचे संपादक हरी चंदर आल्हाट असून त्यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र ह्या चैनेल ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे  या वेळी  शांतिदूत  रमेश आहुजा , महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव (सफाई कामगार सेल) चे सुनील करोतिया, समाजसेवक नरेन्द्र करोतिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,मनोज लासी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती सीमा महेश आहुजा आणि उद्योगपति प्रकाश ऑटो मारूती सुजुकी चे डीलर व समाजसेवक  महेश प्रकाश आहुजा, तसेच शशिकांत दायमा, विजय सिंग समेत अनेक मान्यवर उपस्थित होते        ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर ___________

*प्रा एन डी पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियान उल्हासनगर येथे संपन्न*

इमेज
*प्रा एन डी पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियान उल्हासनगर येथे संपन्न* उल्हासनगर प्रतिनिधी.       दिनांक २८ जुलै २०२२ रोजी श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उल्हासनगर यांच्या वतीने प्रा.एन डी पाटील   वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियाना अंतर्गत कार्यक्रम मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीच्या सचिव सन्माननीय सौ देविका संजय अंभग  मॅडम यांच्या हस्ते विवेकाच्या  दिव्यांचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ  देविका अंभग यांनी स्वीकारले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री अशोक वानखेडे, डोंबिवली शाखा कार्याध्यक्ष श्री उदय देशमुख सर, स्मिता मिरपगार मॅडम, सिंधुताई रामटेके मॅडम, श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हजारे मॅडम उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात श्री अशोक वानखेडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण या विषयावर काही प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. तर बबन

माजी सैनिक योध्दा तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न

इमेज
माजी सैनिक योध्दा  तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न  उल्हासनगर २८ जुलै २०२२ उल्हासनगर शहरातील  राहणारे  योध्दा  तानाजी ज्ञानदेव पवार यांनी १९९०  पासून २००१ पर्यंत सैन्य दलात पॅराशुट रेजिमेंट २ स्पेशल फोर्स कमांडो म्हणून देशाची सेवा केली असून  जम्मू काश्मीर या  ठिकाणी युद्धामध्ये ब्लास्ट झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले  मात्र  त्यांचे धैर्य आणि धाडस खचले नाही सध्या तानाजी ज्ञानदेव पवार हे माजी सैनिक  हे  उल्हासनगर या ठिकाणी आपल्या परिवारासोबत राहत आहे  म्हणून त्याच्या सत्कार  सोहळा हा  दि.  २८  जुलै २०२२ रोजी उल्हासनगर - ५ मध्ये तहसिदार कार्यालय जवळ   जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल च्या वतीने संपादक हरी चंदर आल्हाट. यांच्या हस्ते तानाजी पवार यांचा सन्मान आणि  सत्कार करण्यात आला   या सत्कार सोहळा  प्रसंगी नायब तहसीलदार गणपत शिंगाडे, उल्हासनगर  सेतू विभागाचे  सहदेव सूर्यवंशी, राजेंद्र सानप  दैनिक सम्राट चे उपसंपादक  रविद्र ध

Rotary Club of Palava installation ceremony was held at Casa Rio, Palava

इमेज
Rotary Club of Palava installation ceremony was held at Casa Rio, Palava. Chief Guest for the event Rotary District Governor - 3142 Rtn. Kailash Jethani has installed the new President Rtn. Kishore Bhupati, Club Secretary Sandeep Hotkar and Treasurer Shaji Pillai and BoD for the FAB year 2022-23.District Training Facilitator Rtn. Srijit Poothen has inducted new members with Rotary Oath. Speaking on this occasion Chief Guest has emphasised on expanding the club horizon and to do bigger community service projects. President Rotarian Kishore Bhupati has appreciated the Immediate Past President Rotarian Ankit Kankane for the community & Service projects done during the year 2021-22 and mentioned that in current year 2022-23 the Palava Rotary Club is planning to do more projects around Palava in Nilaje, Antarli Ghesar, Hedutane and other with more beneficiaries getting benefited with the Rotary Community Projects.Club has done Medical Projects by the

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत विविध पुरस्कार

इमेज
अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत  विविध पुरस्कार अमरावती (कार्यालय प्रतिनीधी)-  देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यावेळी येत्या ८ ऑगष्ट ला ठाणे येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सह राजकिय,पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.     ठाणे येथे आयोजित अधिवेशन केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने , केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे   *एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे*  विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील शेवटच्या निराधार व्यक्तींना न्

पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकी चे आयोजन

इमेज
पत्रकार सुरक्षा समितीची  पंढरपूर येथे  बैठकी चे  आयोजन उल्हासनगर (अशोक शिरसाट )   पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या बैठकीत अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यावेळी उपस्थित होते तसेच या बैठकीत चर्चा करण्यात आली     प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना शासकीय सेवेत समाविष्ट व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यासह पत्रकारांच्या विविध  विषयावर चर्चा करून पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात धुळखात पडले आहे तसेच   पत

भारतीय बौध्द महासभा हि धार्मिक संस्था

इमेज
उल्हासनगर - ३ मध्ये भारतीय बौध्द महासभा हि धार्मिक संस्था   सुभाषनगर शाखेची (अनधिकृत )  स्थापना २४ जुन १९७६  तसेच   (अधिकृत स्थापना  ७ आॕक्टोबर १९७९   मध्ये  सुभाषनगर या शाखेचे सर्वात पहिले अध्यक्ष आद. एफ ए शिरसाट होते त्यांनी हि संस्था  आणली असून सन ८ आॕक्टोबर १९८१  उल्हासनगर - ३ मध्ये पंचशील बुध्द विहार शाखा सुभाषनगर येथे भारतीय बौध्द महासभेचे  भन्ते जी व सर्वात पहिले अध्यक्ष एफ ए शिरसाट , सरचिटणीस बी ए सुरवाडेआणि लंवदे गुरुजी  इतर कार्यकर्ते हे बुध्द वंदना घेताना छायाचित्रारात दिसत  आहेत 

उल्हासनगरात पावसाची रिप रिप सुरुच मात्र रस्त्यांची झाली चाळण

इमेज
उल्हासनगरात पावसाची रिप रिप सुरुच मात्र रस्त्यांची झाली  चाळण   उल्हासनगर (अशोक शिरसाट ) दिनांक २३ जुलै २०२२ उल्हासनगर  शहरात पावसाची जोरदार रिप रिप सुरु असून  या पावसामुळे रस्त्यांची  चाळण झाल्याने वाहन चालकाना वाहने चालवताना  तारेवरील कसरत करावी लागते मात्र  या रस्त्याच्या चाळणमुळे उल्हासनगर महापालिकेचे  करोडो रुपये पाण्यात  गेले  असून उल्हासनगर मध्ये पाऊस सुरु असून नाले तुंबलेले आहेत तर नाल्यांची सफाई व्यवास्थित झाली नसल्याने जागोजागी पाणी तुंबलेले आहे त्यातच शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची चाळण झाली असल्याने वाहन चालकाना वाहन चालवताना  मोठी कसरत करावी लागते  दरम्यान पावसापूवी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते मात्र एकही खड्डा पूर्णपणे बुजत नसला तरी पावसात मात्र खड्डे जैसे थे होतात महापालिका ज्या ठेकेदाराला  खड्डे बुजवण्याचे कामे देते तो ठेकेदार  महापालिकेला थुक लावण्याचे काम करतो तसेच उल्हासनगर - ३ मध्ये  फालवर लाईन येथे तर रस्त्यावरच तलावा सारखी स्थिती निर्माण निर्माण झाली  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सं

24 जुलैपासून पूज्य चालिया साहेब मंदिरात 75 वर्षांपासून तेवत असलेल्या अखंड ज्योतीला नमन करून चालिया व्रताची सुरुवात.

इमेज
24 जुलैपासून पूज्य चालिया साहेब मंदिरात 75 वर्षांपासून तेवत असलेल्या अखंड ज्योतीला नमन करून चालिया व्रताची सुरुवात. सिंधी समाजाचा चाळीस दिवसांचा अखंड ज्योती उत्सव, चालीया व्रतपर्व, चालीया मंदिर उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथे 24 जुलैपासून 40 दिवसांच्या उपवासाने सुरू होणार आहे, हा उपवासउत्सव जीवन आनंदी आणि आनंदी होण्यासाठी साजरा केला जातो. हा सिंधी समाजाचा सर्वात मोठा सण मानला जातो,  भगवान झुलेलाल चालिया उत्सव हा सिंधी समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो, उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये 75 वर्षांपासून प्रज्वलित असलेल्या अखंड ज्योतचा साक्षीदार मानून यावर्षी देखील 24 जुलैपासून उल्हासनगर कॅम्प नं.5 च्या पूजा चालिया साहेब मंदिरात 40 दिवसांचा उपवास सुरू होणार आहे. 75 वर्षांपासून अखंड प्रज्वलित असलेल्या पिरघोट येथून आणलेल्या पारंपरिक ज्योतीचे पूजन करून पूज्य चालिया साहेब मंदिर उल्हासनगर 5 येथे सकाळपासून पवित्र चालीया व्रतास प्रारंभ होईल. अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला

इमेज
*‘रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला* प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक ख़ास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढ उतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच,  आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा असलेल्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून  १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकमेकांच्या खांद्यावर आत्मविश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चर्चा होती त्यामुळे या चित्रपटात कोण असणार? याचे तर्क-वितर्क लावले जात होते. आता याचा खुलासा झाला असून करण किशोर परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते या चित्रपटाच्या