डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या अनिलकुमार गायकवाड यांनी अनिलकुमार गायकवाड यांच्या ६३ व्या वाढदिवसाप्रित्यर्थ २४/१०/२०२६ ते ३०/१०/२०२६ या हप्ताभराच्या कालावधीत मानवता सप्ताह जाहीर
डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या अनिलकुमार गायकवाड यांनी अनिलकुमार गायकवाड यांच्या ६३ व्या वाढदिवसाप्रित्यर्थ २४/१०/२०२६ ते ३०/१०/२०२६ या हप्ताभराच्या कालावधीत मानवता सप्ताह जाहीर केल्यानुसार, अविरत परिश्रम घेऊन विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यदायक, लोकोपयोगी उपक्रम राबवले त्याबद्दल अश्वजित भैय्या अनिलकुमार गायकवाड यांच्या निवासस्थानी बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव निकम चिलगावकर, ठाणे जिल्ह्याध्यक्ष सचिन गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश संघटक मुरलीधर काळे, बहुजन संग्राम संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव वृत्तदर्शन मिडीया सर्व्हिसेसच्या
महाराष्ट्रप्रदेश विशेष प्रतिनिधी व प्रदेशाध्यक्ष भीमराव निकम चिलगावकर यांच्या स्वीय सहाय्यक (P.A) सोनल श्रीसुंदर, बहुजन संग्राम संघटनेचे ठाणे जिल्हा संघटक व चित्रपट निर्माते विलास कुडाळकर आदी मान्यवर नेत्यांनी अश्वजित भैय्या गायकवाड यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद