संपूर्ण जगाने जे मान्य केलं आहे, ते उल्हासनगर शहराला का मान्य नाही ?
संपूर्ण जगाने जे मान्य केलं आहे, ते उल्हासनगर शहराला का मान्य नाही ? ___ महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या जोमात साजरे करणारे नेते, राजकीय मंडळी आणि कुठल्याही समाजसेवक कुणालाच का कळलं नाही की उल्हासनगर-३ मधील प्रमुख चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकाच नाव दिशादर्शक फलकावर आजही केवळ "शिवाजी चौक" असंच का आहे ? राजे होते, आहेत आणि नेहमी छत्रपती शिवाजी महाराज राहतील. त्यामुळे 'फक्त शिवाजी चौक नाही, तर "छत्रपती शिवाजी महाराज चौक" म्हणा... आणि जुनी मार्गदर्शक फलक बदलून महाराजांप्रति आदर असलेलं फलक लावण्यात यावं अशी मागणी उल्हासनगर कन्या, पत्रकार मेघना घाग यांनी चौकात व रस्त्यावर हातात पोस्टर घेऊन पोस्टर वर फकतश शिवाजी चौक नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असे लिहून फोटो व्हायरल करून संदेश दिला आहे. __________________________________________बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा संपादक हरि आल्हाट 9960504729